नांदेड काल रात्री नांदेड पोलीसांनी शहरभर राबविले ऑलआऊट ऑपरेशन August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात नांदेड शहरातील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. 19 ऑगस्टच्या रात्री 10 ते 20 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजेदरम्यान हे ऑलआऊट ऑपरेशन सुरू होते.…
नांदेड विधानसभा निवडणुका पुर्ण ताकतीने एमआरएस लढविणार-माजी आ.शंकरअण्णा धोंडगे August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात तिसरी आघाडी उदयास आली असून यामध्ये नव्याने स्थापन झालेले आता महाराष्ट्र राष्ट्र समिती हा पक्ष परिवर्तन आघाडीचा घटक पक्ष म्हणून आगामी विधानसभा निवडणुका पुर्ण ताकतीनिशी लढविणार असल्याचे य पक्षाचे…
नांदेड मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची खिल्ली उडवायची पण विरोध करायचा नाही-माजी मंत्री भास्कर जाधव August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मोठ्याप्रमाणात लोकप्रिय ठरली आहे. पण या योजनेला विरोध करायचा नाही. या अगोदरही अनेक योजना महिलांसाठी जाहीर करण्यात आल्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली…
नांदेड एससी , एसटी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारतबंदमध्ये सहभागी व्हा : प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- एससी, एसटी प्रवर्गाच्या आरक्षणात क्रीमिलिअर आणि वर्गीकरण करण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या २१ रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. राजू सोनसळे यांनी…
नांदेड पॅरिस येथील पॅरालिंम्पिक स्पर्धेत भाग्यश्री जाधवला भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान August 20, 2024 Kanthak Suryatal महाराष्ट्राच्या लेकीला मिळाला सर्वोच्च सन्मान नांदेड-पॅरिस येथे २८ ऑगस्ट २०२४ ते ८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या पॅरालिंम्पिक स्पर्धेत भारतीय ध्वजवाहकाचा बहुमान नांदेडची भुमिकन्या भाग्यश्री जाधव व हरियाणाचा खेळाडू सुमित…
नांदेड वसमतफाट्यावरील हॉटेल मालकाची लुट August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील वसमतफाटा येथे असलेल्या एका हॉटेलमागे एका व्यक्तीवर दोन जणांनी हल्ला करून, त्याला जमखी करून त्याच्याकडील 8 हजार 600 रुपये लुटले आहेत. महाराष्ट्र हॉटेल वसमतफाटा येथे कार्यरत वैजनाथ किशनराव…
नांदेड मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे पत्रकार धनंजय सोळंके यांना राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान August 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड- येथील पत्रकार व मॅक्स महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे मराठवाडा ब्युरो धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रमोद दुथडे फाऊंडेशनच्या वतीने 2024 चा राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार…
नांदेड देगलूरच्या तहसीलदार पदावर भरत सुर्यवंशी August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या महसुल व वन विभागाने आज तीन तहसीलदारांना नवीन पदस्थापना दिल्यात त्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसीलदारपदी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या भरत सुर्यवंशी यांना पाठविले आहे. राज्य शासनाच्या महसुल विभागातील सहसचिव…
नांदेड महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी…
नांदेड पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी नांदेड दौऱ्यावर August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ…