Category: नांदेड

महाशिवपुरान कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी पर्यायी मार्ग वापरावे- पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मामा चौक, जुना कौठा येथील मैदानात 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट असे 7 दिवस पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मुखारविंदाने शिवमहापुरान कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवपुरान कथेला…

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी अनुदान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे : जिल्हाधिकारी

नांदेड:- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदान योजना 2019 योजनेअंतर्गत 33 हजार 602 शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी यापुर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 75 शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण…

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार  

नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते…

पोलीस अंमलदाराच्या गैरहजेरीत सहाय्यक पोलीस निरिक्षकाला कक्षा बाहेर जाण्याची हिम्मत होत नाही

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस सत्तांतरानंतर अनेक नवीन नवीन प्रसंग पाहायला मिळत आहेत. त्यात काही पोलीस अंमलदार असे आहेत की, त्यांच्याशिवाय सहाय्यक पोलीस निरिक्षक दर्जाचा अधिकरी सुध्दा आपल्या कक्षाच्या बाहेर…

हदगाव विधानसभा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही तर दहा भाजप पदाधिकारी आत्मदहन

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. सर्वच पक्ष संघटना आप-आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. आज हदगाव येथे भारतीय जनता पार्टीचा महामेळावा सुरू असून त्यात हदगाव विधानसभेची जागा भाजपला मिळाली…

अहमदनगर जिल्ह्यात आपले सरकार केंद्र 15 महाविद्यालयात सुरू होणार

नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाच्या सीएससी 2.0 योजनेअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये 15 महाविद्यालयात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (माहिती व…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून नांदेडमध्ये आतापर्यंत १०२४ जणांची निवड

नांदेड :-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण 5016 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी एकूण 98 आस्थापनाने 1024 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले आहेत.त्यापैकी 134 उमेदवार प्रत्यक्ष रुजू…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये

महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करावी नांदेड:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्याच्या एकत्रित लाभ त्यांच्या बँक खात्यात नुकताच जमा…

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा दौरा

*नांदेडवरून कृषी महोत्सवसाठी बीडला जाणार* नांदेड :- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान २१ ऑगस्टला परळी वैजनाथ या ठिकाणच्या कृषी महोत्सवासाठी उद्या गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर…

भुरेवार अडकला 3500 रुपयांच्या लाच जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-मनरेगा अंतर्गतचे 7 मस्टर पंचायत समिती किनवट येथे सादर केल्यानंतर त्यावरील पुढील कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी ऑपरेटरने प्रत्येक मस्टरसाठी 500 रुपये 3500 रुपये लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जेरबंद…

error: Content is protected !!