Category: नांदेड

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड :- राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी…

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी नांदेड दौऱ्यावर

नांदेड :- पंजाबचे मुख्यमंत्री उद्या मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. स्थानिक गुरुद्वारामध्ये एका कार्यक्रमात ते सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान चंदीगड येथून श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळ…

आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ

नांदेड – मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. १९ ते २१ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन…

किरण पारधे यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर किरण बंडू पारधे यांची निवड झाल्याचे पत्र युवा मोर्चा अध्यक्ष महानगर सरदार परमविरसिंघ मल्होत्रा यांनी जारी केले असून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते…

क्षेत्रीय डाक कार्यालय संभाजीनगरकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

नांदेड-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे 15 ऑगस्ट रोजी गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. पोस्टल सेव्हिंग बँक (POSB) सेवा,…

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी

नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी…

न्यायालयाच्या आदेशामुळेच भोकर येथील भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला

नांदेड(प्रतिनिधी)-काल 17 ऑगस्ट रोजी भोकर येथे श्री संत सेवालाल महाराजांच्या स्मारक जागेवर न्यायालयाच्या आदेशाने भुमिपुजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर बरेच वाद समोर आले. परंतू हा भुमिपुजन सोहळा न्यायालयाच्या प्रक्रियेत…

सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न

नवीन नांदेड : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको, श्रीराम जन्मोत्सव समिती, नांदेड महाआरती संघटना नांदेड आयोजित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर साईनगर सिडको ते जुना मोंढा मार्ग श्री…

चार जिल्ह्यातील नागरीकांनी अवैध्य धंद्यांची माहिती द्यावी-शहाजी उमाप

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी चार जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांना अवैध धंदे समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व पोलीस अधिक्षकांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस…

आजचे नांदेड बंद शांततेत

नांदेड(प्रतिनिधी)-बांगलादेशात राजकीय संकट उभे राहिल्यानंतर तेथे हिंदुंवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी तयार झालेल्या रोषाला नांदेडकरांनी आज उत्स्फुर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. बांगलादेशात…

error: Content is protected !!