Category: नांदेड

नांदेड पोलीसांनी तथाकथीत रिंदा शुटरला 24 तासात पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-मी रिंधाचा शुटर आहे, असे सांगून एका व्यापार्‍याला खंडण्ीा मागणार्‍या ३४ वर्षीय व्यक्तीला नांदेड पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. सध्या त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर…

भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी सुरू-खा.अशोक चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी)-१ जानेवारी ते १५ जानेवारी या वेळे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो अ‍ॅपवर ऑनलाईन पध्दतीने किंवा ऑफलाईन या पध्दतीने नविन पक्ष सदस्यांची नोंदणी सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ…

राशनचा गहु आणि तांदुळ असल्याचा संशय असलेल्या पाच गाड्या शिवाजीनगर पोलीसांनी पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदुळ हे अन्न गाडीची बदली करत असतांना शिवाजीनगर पोलीसांनी पकडले आहे. या एकूण 5 गाड्या आहेत. याचा पंचनामा तहसील कार्यालय करत आहे. आज सकाळी 7…

66 वर्षीय महिलेचे दागिणे चोरले

देगलूर (प्रतिनिधी)-जुने बसस्थानक देगलूर येथे बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असणाऱ्या 65 वर्षीय महिलेचे 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे तिच्या गळ्यातनू चोरट्यांनी काढून घेतले आहे. चंदाबाई इरशेट्टी गंटावार यांनी दिलेल्या…

लोहारगल्ली लागलेल्या आगीत 70 ते 75 लाखांचे नुकसान ; अग्नीशमन पथकाच्या प्रयत्नांना यश

नांदेड(प्रतिनिधी)-लोहारगल्ली परिसरातील एका प्लॉस्टीक आणि इमिटेशन ज्वेलरी दुकानाला आग लागून 70 ते 75 लाखांचे नुकसान झाले आहे. जवळपास 12 अग्नीशमन वाहनानी ही आग आटोक्यात आणली. यात जिवीत हाणी मात्र झालेली…

ख्रिसमस व न्यू इयर निमित्ताने मद्यविक्रीस उशिरापर्यत परवानगी

*३ दिवस रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार* नांदेड : -नाताळ (ख्रिसमस) व नववर्षानिमित्ताने (३१ डिसेंबर) विदेशी मद्य किरकोळ विक्रीची, बियर विक्रीची, परवाना कक्ष,क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४…

ख्रिसमसला आरटीओ कार्यालयाला सुट्टी; 25 डिसेंबरच्या सर्व चाचण्या पुढे ढकलल्या

नांदेड- नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामधील ( आरटीओ ) शिकाऊ व पक्क्या लायसन्ससाठी ( अनुज्ञप्ती ) 25 तारखेला नियमित देण्यात आलेल्या चाचण्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप…

वाहनासाठी रिफ्लेक्टर वापरा ;अपघात टाळा; जिल्हाधिकाऱ्यांचा चालकांशी संवाद 

*प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षा सप्ताह* नांदेड :-रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत आज नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षा संदर्भातील संवाद साधण्यात आला. स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत…

विहिरच्या खोदकामादरम्यान स्फोट घडवून कामगाराचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-विहिर खोदण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. लोहा पोलीसांनी चार जणांविरुध्द सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. छायाबाई सुनिल एडके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 डिसेंबरच्या सकाळी 6.30 वाजता…

जिल्ह्यात चार घरफोड्या आणि दोन चोऱ्या; 7 लाख 80 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे दोन घरफोड्या, भाग्यनगर पोलीस ठाण्यात एक घरफोडी, विमानतळ पोलीस ठाण्यात एक घरफोडी, देगलूर आणि कुंटूर या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चोऱ्या असे एकूण सहा प्रकार…

error: Content is protected !!