Category: नांदेड

डॉ.सुधीर देशमुख यांना मातृशोक

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई भास्करराव देशमुख यांचे निधन झाले आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्यांच्यावर गोवर्धनघाट येथे अंतिमसंस्कार होणार आहेत.…

सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी जलसंधारणाच्या कामाचा आढावा 

नांदेड :- 19 ते 25 डिसेंबर सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे. आज या…

अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा  

नांदेड :- निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा व पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेत आहे. अशा महिलांनी न बिचकता शासनाच्या सुविधांचा वापर करावा व निवाऱ्यासाठी संपर्क साधावा,…

माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारांची बैठक  

नांदेड – श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी उद्या नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण व लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे माळेगाव तीर्थक्षेत्राला २५ डिसेंबरला दुपारी 2 वा. आढावा बैठक घेणार आहेत.…

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी*

नांदेड :- राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी खुल्या गटाची राज्य निवड चाचणी घेतली जाणार…

नांदेड येथे एम्स रुग्णालय स्थापन करावे-खा.डॉ.अजित गोपछडे

नांदेड(प्रतिनिधी)-मराठवाड्यातील रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने मराठवाड्यातील नांदेड येथे एम्ससारखी संस्था स्थापन करून मराठवाड्यासह शेजारच्या राज्यातील रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी एम्सची स्थापना अत्यंत गरजेची आहे. यासाठी…

केंद्र सरकारची भुमिका आता लपून राहिलेली नाही-रमेश चेन्नीथल्ला

नांदेड (प्रतिनिधी)-मोदी सरकार यांची संविधान बदलाच्या संदर्भाची भूमिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची गरळ सभागृहात ओकून भारतीय जनता पक्षाने आपले खरे रुप दाखविले असून, संघ परिवाराशी नाळ जोडलेल्या या सरकारचा चेहरा यानिमित्ताने…

पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची विभागीय चौकशी आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावी-रिपब्लिकन सेनेची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची विभागीय चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावी अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपमहानिरिक्षक…

पोलीस अधिक्षक कार्यालयात भिंत बदलून नियुक्ती असलेल्या पोलीस अंमलदाराचा नवीन खेळ

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात फक्त भिंत बदलून नियुक्ती मिळालेले आणि स्थानिक गुन्हा शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने नांदेड ग्रामीण मधील पहिलवान पोलीस अंमलदारासोबत कोण्या तरी अधिकाऱ्याची वसुली करण्याचा ठेका घेतल्याची…

एका जुगारअड्‌ड्याकडून रेड मागितली, दुसरा जुगार अड्डा सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हने गुलामांची बातमी छापल्यानंतर पोलीसांनी एक कार्यवाही दाखवली आहे. प्राप्त माहितीनुसार सोमवारी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप नांदेडच्या कार्यालयात येणार आहेत. कारण उद्या खा.राहुल गांधी नांदेडमार्गे परभणीला जाणार आहेत.…

error: Content is protected !!