Category: नांदेड

युनायटेड पद्मशाली संघमची धर्माबाद कार्यकारणी बिनविरोध निवड 

नांदेड – अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघम व महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघम राज्य अध्यक्ष रोहितशेठ ( शास्त्री) अडकटलवार, मराठवाडा अध्यक्ष जग्गनाथ बिंगेवार, अखिल भारत युनायटेड वैवाहिक समिती अध्यक्ष सुभाष…

अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धाचे उद्धघाटन 30 रोजी ;नामवंत सोळा संघाचा सहभाग! 

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात मागील पन्नासाहुन अधिक वर्षापासून सुरु असलेली श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट सोमवार दि. 30 डिसेम्बर रोजी सुरु होत आहेत. खालसा…

जिवे मारण्याची धमकी देवून 60 हजारांची चैन हिसकावली

नांदेड(प्रतिनिधी)-यशनगरी वाडी(बु) नांदेड येथे दोन जणांनी एका घरात बळजबरी प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली आहे. दयानंद माधव वारकड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या रात्री…

स्वामी चालवतो 36 मटका बुक्या

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील रेल्वे रुळांंच्या पलिकडे असलेल्या भागात 56 मटका जुगाराच्या बुक्या बंद झाल्या होत्या. त्याचे श्रेय पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना जाते. पण आता हळूहळू 36 मटका बुक्या सुरू झाल्या आहेत.…

राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून

नांदेड : -भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी ( दोन्ही दिवस पकडून )सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर…

बळीरामपुर येथील विशाल सरोदेचा जुन्यावादातून खून

नवीन नांदेड (प्रतिनिधी)-ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर काल सायंकाळी तीन जणांनी पाॅवरलुम शेड बाजूला पुर्व वैमनस्य मधुन विशाल सरोदे यांच्या वर तलवार व चाकुने वार करून…

डॉ. मनमोहन सिंघ विरळेच व्यक्तीमत्व -खा.अशोक चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. पण काही नतदृष्टे सोशल मीडियावर डॉ. मनमोहन सिंघ…

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चोरीच्या वाळू नेणाऱ्या दोन हायवा पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन हायवा पकडल्या आहेत. ज्यामध्ये चोरीची आणि बेकायदेशीर वाळू भरलेली होती. अंगद हंसाजी कदम या पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दि. 27…

भाग्यनगर पोलीसांनी 12 लाख 82 हजारांचे चोरीचे सोने जप्त केले

नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह एका २५ वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून पाच घरफोड्यामधील १२ लाख ८२ हजार पाचशे रुपयांचे सोने जप्त केले आहे. या चोरट्याने या अगोदर सुध्दा बारा…

नांदेड जिल्हा सायबर पोलीस ठाण्याने 18 लाखांचे 125 मोबाईल शोधले

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांच्या सायबर विभागाने एकूण १२५ मोबाईल पकडले आहेत. त्यांची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. ते मालकांना परत देण्यात आले आहेत. तसेच दोन लाख ३९ हजार ६२० रुपये…

error: Content is protected !!