नांदेड महत्वाच्या बातम्या ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत फिरते लोकअदालत January 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड, – ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे व ते न्यायापासून वंचित राहू नये याकरिता नांदेड जिल्हामध्ये ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत सोमवार 6 ते शुक्रवार 24 जानेवारी 2025 पर्यंत…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचा सोमवारी कार्यक्रम January 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड, : –ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जागृती होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय…
नांदेड महत्वाच्या बातम्या शासनाचा महसुल बुडवून रेती खरेदी करू नका January 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात आज पहाटे आम्ही प्राप्त केलेल्या तिन छायाचित्रानुसार तेथे टाकण्यात आलेली वाळू ही रात्रीच आणून टाकलेली आहे किंवा पहाटे-पहाटे टाकलेली आहे. कारण एका वाळूच्या ढिकाऱ्यातून पाण्याचा निचरा होतांना दिसत…
नांदेड महत्वाच्या बातम्या विनंतीवरुन पुर्वी 8 वर्ष काम केलेल्या पोलीस अंमलदाराला पुन्हा भाग्यनगर पोलीस ठाणे बहाल January 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-डिसेंबर महिन्यात एका पोलीस अंमलदाराला दुसऱ्यांदा पोलीस ठाणे भाग्यनगर येथे पाठविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिले आहेत. या पोलीस अंमलदाराने या पुर्वी जवळपास 7 ते 8 वर्ष त्या भाग्यनगर…
नांदेड महत्वाच्या बातम्या ‘वाचन संस्कृती माणसाला मोठी करते’-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर January 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत आपण राबवत आहोत. जीवनात बाराखडी शिकल्यापासून ते मरेपर्यंत आपण वाचत असतो. इंटरनेटमुळे पुस्तके वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे…
नांदेड महत्वाच्या बातम्या माळेगावच्या यात्रेला शासनाच्या विविध कार्यक्रमाने भरली रंगत January 2, 2025 Kanthak Suryatal सकाळी पशु प्रदर्शन व स्पर्धा, दुपारी कृषी प्रदर्शन, कृषीनिष्ठांचा सत्कार, सायंकाळी लावणी महोत्सवाचा तडका यात्रेची श्रीमंती व परंपरेला राजाश्रय मिळवण्यासाठी वचनबद्ध : आ.प्रताप पाटील चिखलीकर नांदेड – राष्ट्रीय दुखवट्यामुळे लांबणीवर…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस रेजिंग डे निमित्त दौड संपन्न January 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस रेजिंग डे निमित्ताने आज सकाळी पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी आयोजित केलेल्या दौडला तिरंगा झेंडा दाखवला आणि ते सुध्दा त्यात सहभागी झाले. नांदेड पोलीस दलातर्फे 2 ते 8 जानेवारी…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वे रुळांच्या पलीकडे चालणाऱ्या 36 मटका बुक्या पोट भाडेकरू चालवतो January 2, 2025 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-रेल्वे रुळांच्या पलीकडे असलेल्या मटक्याच्या मालक स्वामीचे कार्यालय मालेगाव ता. अर्धापूर येथे असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. सोबतच स्वामीं हे एक लाख रुपयांमध्ये मटका व्यवसाय चालवण्याचे पोट भाडेकरू आहेत…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्हास्तरीय सरस भव्य विक्री व प्रदर्शनाचे 6 ते 10 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे आयोजन January 1, 2025 Kanthak Suryatal महाराष्ट्रातील विविध खाद्यपदार्थ व सांस्कृतीक कार्यक्रमाची मेजवाणी मल्टीपर्पज हायस्कूल वजीराबादच्या प्रागंणावर कार्यक्रमाचे आयोजन नांदेड- नांदेड शहरातील व जिल्ह्यातील महिला व सर्व कुटूंबासाठी मकर संक्राती निमित्त महाराष्ट्रातील प्रसिध्द वस्तुंचे भव्य विक्री…
नांदेड महत्वाच्या बातम्या माळेगाव यात्रेत उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन January 1, 2025 Kanthak Suryatal कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेचे उदघाटन लावणी महोत्सव ठरणार आकर्षण ; लावणी महोत्सउवात नऊ संचाचे होणार सादरीकरण नांदेड:- श्रीक्षेत्र माळेगाव येथे सुरु असलेल्यार…