Category: नांदेड

नांदेड जिल्ह्यात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवड्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ ;नवीन वर्षाची सुरुवात वाचनाने

नांदेड- “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” वाचन पंधरवाडयानिमित्त नांदेड जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयामध्ये १ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन व वाचन सामूहिक कार्यक्रमअसे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. उच्च व…

जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप

नांदेड- महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था, (महाज्योती ) नागपुर यांच्याकडून प्राप्त झालेले 154 टॅबचे वितरण जेईई/नीट/एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील…

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन…

भाजप प्रवक्त्याला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद बहाल

नांदेड(प्रतिनिधी)-अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याला सादर केले आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.…

31 डिसेंबर रोजी पोलीसांनी 1 लाख 28 हजार रुपये दंड वसुल केला

नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर पोलीसांनी लावलेल्या नाकाबंदी काळात 1200 पोलीस कार्यरत होते. सोबतच 1 लाख 27 हजार 913 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्र्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह…

पोलीस स्थापना दिवस निमित्ताने 2 ते 8 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस(राइजिंग डे) निमित्ताने दि.2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस विभागातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने प्रसिध्दीसाठी पाठविली…

6 जानेवारी – पत्रकार दिन साजरा करतांना पथ्ये पाळावीत

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन मुंबई- 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले नियतकालिक सुरू करून मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला.. या घटनेला आता 193…

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी केल्यास होणार कारवाई : आयुक्त (साखर) डॉ. कुणाल खेमनार

ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी होत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड – ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी चालू गाळप हंगामात येणार नाही…

40 लाखांच्या लाच मागणी प्रकरणात मुख्याध्यापकाला चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-54 लाखांची लाच मागणी करून 40 लाखांची लाच स्विकारणाऱ्या दोन जणांनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिसरा आरोपी, प्रभारी मुख्याध्यापकास अटक केल्यानंतर तिसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याला 4 जानेवारी 2025 पर्यंत…

महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका-2025 प्रकाशन सोहळा संपन्न

नांदेड :- दि. 30 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महर्षी मार्कंडेय दिनदर्शिका – 2025 प्रकाशन सोहळा महर्षी मार्कंडेय मंदिर, गंगाचाळ नांदेड येथे सायंकाळी 5:00…

error: Content is protected !!