Category: नांदेड

मतमोजणी आधीच जल्लोष; निकालापूर्वीच विजयाचे बॅनर! जिल्हा बँक निवडणुकीत आचारसंहितेचा खेळ की सगळं आधीच ठरलेलं?

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे की आधीच लिहिलेल्या पटकथेचा शेवट रंगत आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांसह उमेदवारांनाही पडू लागला आहे.…

नांदेड जिल्ह्यात दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे; तोतया पोलीस अवतरले लाखोंची रक्कम व सोन्याची अंगठी लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तामसा व भाग्यनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून, एका प्रकरणात पोलिस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाची सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची अंगठी…

घरफोडी व चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता; लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळ, सिंदखेड आणि भोकर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे ३.५८ लाख…

जुन्या मोंढा परिसरातील बेकायदेशीर पार्किंग व हातगाड्यांवर इतवारा पोलिसांची कारवाई; पाच जणांवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील जुन्या मोंढा परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदेशीररित्या हातगाडे उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच हातगाडे चालकांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 285 तसेच महाराष्ट्र…

असर्जन मधील आजीच्या खुनाचा गुन्हेगार नातू 

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील जयप्रकाशनगर, असर्जन येथे घडलेल्या शकुंतला प्रकाश दिंकटवार यांच्या हत्येच्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संपत्तीच्या वादातून नातू प्रतिक दिंकटवार यानेच आपल्या…

सुनील मोरे प्रकरण: केवळ आत्महत्या नाही तर आपल्या दोन अपत्यांची क्रूर हत्या; समाजाने अंतर्मुख होण्याची गरज!

नांदेड (प्रतिनिधी) – शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आपल्या दोन मुलांसह नदीत कार पाडून आत्महत्या केल्याची घटना सुरुवातीला समोर आली होती, परंतु या प्रकरणातील सत्य अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक आहे.…

शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पिक विमा योजनेत सहभागी व्हावे –  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२६ अंतर्गत पिक विमा भरणे चालू असून आज रोजी पर्यंत १ लाख ६५ हजार ३५१ शेतकऱ्यांनी २ लाख ८८ हजार ५०७…

नांदेडपोलिसांनी ६५.३७ लाखांचे ४७१ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना केले परत

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत एक मोठी कामगिरी केली आहे. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत हरवलेले आणि चोरीला…

प्रारूप मतदार यादी १७ ऑगस्टला, अंतिम यादी १९ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर नांदेड – भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.…

नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना शेवटची संधी

नांदेड – मौजे नांदेड येथील स.नं. 86/1, 86/2 व 93 या मिळकतीमधील नगर भूमापन क्रमांकामध्ये ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांनी निश्चित करण्यात आलेल्या सुनावणी दिवशी उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या…

error: Content is protected !!