Category: नांदेड

नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा हायवा व बेकायदेशीर वाळू जप्त

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करत ४० लाख रुपये किमतीचा हायवा आणि २५ हजार रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ही कारवाई १० फेब्रुवारी…

नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात आरोपीकडून आरोपी युवकावर हल्ला,

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना थांबल्या होत्या. मात्र आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ फेब्रुवारीच्या पहाटे…

2022 मध्ये आरटीआय कायद्यानुसार मागितलेली माहिती देण्याचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-गुरुद्वारा बोर्डाच्या एका धार्मिक प्रकरणात झालेल्या आर्थिक घोटाळाप्रकरणी मुंबईच्या ऍड. अमृतपालसिंघ खालसा यांनी मागितलेली माहिती माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी न दिल्याने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे राज्य माहिती…

सुरक्षित इंटरनेट दिन साजरा

नांदेड – Safer Internet Day हा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभर साजरा केला जातो. यावर्षी “Smart Tech, Safe Choices – Exploring the Safe and Responsible Use of Artificial Intelligence (AI)” या…

3 वर्ष 3 महिने 9 दिवसांचे प्रशासक राज संपून मनपात आजपासून लोकराज्य सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमध्ये काय चालते याची सर्व माहिती मला मिळत असते. तेंव्हा नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनी कोणत्याही भानगडी न करता अत्यंत पारदर्शकपणे व लोकाभिमुख कारभार चालवून महानगरपालिकेच्या कामकाजाच्या पावत्या जनतेने दिल्या…

एसटी नांदेड विभागीय सार्वजनिक शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहिर अध्यक्षपदी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडसकर तर सचिवपदी नंदु पाटील बेंद्रीकर 

नांदेड – प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी18 वर्षापासूनची जुनी परंपरा कायम ठेवत 19 फेब्रुवारी 2026 रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र राज्य…

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना

नांदेड – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचे कामकाज सुरळीत, पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात…

पंचशील विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी)- शाळेत शिकणारी लहान लहान मुलं म्हणजे एका सुंदरशा बागेतली गोजिरवाणी रंगीबेरंगी फुलं असतात. त्यांना स्वच्छंद बागडण्याचा उडण्याचा खेळण्याचा निसर्गान सर्वाधिकार दिलेला आहे. हीच मुलं हीच फुलं उद्याच्या उज्वल…

लिटिल स्टार पब्लिक (प्रि प्रायमरी) स्कुलचे स्नेह संमेलन संपन्न

नांदेड – लिटिल स्टार पब्लिक स्कुल प्रि-प्रायमरी, गणेश नगर रोड नांदेड सिडको नांदेड ह्या दोन्ही शाखेचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉटेल ताज पाटील येथे संपन्न झाला.…

नेरली येथील ‘नंदनवन कुष्ठधाम’ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची भेट ; कुष्ठरुग्णांना साहित्य व खाऊचे वाटप

नांदेड: कुष्ठरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. याच भावनेतून ” स्पर्श ” कार्यक्रम जिल्ह्यात सूरू असलेल्या कुष्ठरोग निर्मूलनाचे औचित्य साधून नांदेडच्या…

error: Content is protected !!