नांदेड, दि.२२ (प्रतिनिधी)-उर्धव पेनगंगा प्रकल्प विभाग उमरखेड येथे सेवानिवृत्त कर्मचारी बाबुराव लक्ष्मण हातागळे वय ७५ रा. वित्तनगर, तरोडा बु. येथील राहिवाशी असून आज दुपारी २ वाजता तीव्र हृदयावीकराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू, एक भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ११ वाजता त्यांचे राहते घर येथून निघून गोवर्धन घाट नांदेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येथील. अश्विन हातागळे व आशिष हातागळे यांचे ते वडील होत. Kanthak Suryatal Post Views: 29 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड विभागातील ७१ रेल्वे स्थानकांवर रेल जनसंवाद आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन