नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या वसंतरावजी के कार्य को हमेशा याद किया जायेगा-खा.राहुल गांधी September 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड, दि.५ (प्रतिनिधी)-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खा.मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नायगांव येथे भेट देवून नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.…
नांदेड ग्रामीण शंकरनगर येथील एटीएम फोडून 20 लाखाची चोरी September 19, 2024 Kanthak Suryatal शंकरनगर- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शंकरनगर तालुका बिलोली येथील असलेले एसबीआय बँकेचे एटीएम दि.19 सप्टेंबर रोजी पहाटे तीन ते चार च्या सुमारास तिन चोरट्यांनी एका…
नांदेड ग्रामीण धनेगाव रस्त्यावर चाकुचा धाक दाखवून तिघांनी केली दोघांची लुट September 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर आपल्या मित्रासोबत शासकीय दवाखान्याकडे जाणाऱ्या दोघांना धनेगाव ते दुधडेअरी रस्त्यावर तिन जणांनी मारहाण करून लुटले आहे आणि 40 हजार 900 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. वाजेगाव येथील आकाश…
नांदेड ग्रामीण कंधारमध्ये 27 जुगारी पकडून 7 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त September 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-नळगे गल्ली कंधार येथे एका दार नसलेल्या घरात छापा मारुन पोलीसांनी 27 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम 2 लाख 93 हजार 100 रुपये आणि इतर अनेक मोबाईल यासह…
नांदेड ग्रामीण न्यायालयाच्या आदेशानंतर लोहा पोलीसांनी 11 लाख 51 हजारांचा विश्र्वासघात करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला September 16, 2024 Kanthak Suryatal लोहा(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देणाऱ्या तीन जणंाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 11 लाख 51 हजार 946 रुपयांची फसवणूक केली आहे. बालाजी कठीराम…
नांदेड ग्रामीण रेती चोरणारे दोन टिपर लिंबगाव पोलीसांनी पकडले September 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-चोरीची रेती घेवून जाणाऱ्या दोन टिपरला पकडून लिंबगाव पोलीसांनी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लिंबगाव येथील पोलीस अंमलदार प्रकाश पेद्देवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता त्यांनी…
नांदेड ग्रामीण रेकी करून पशुधन चोरणारे 6 व्यक्ती सोनखेड पोलीसांनी पकडले September 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी पशुधन चोरणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांनी चोरीसाठी वापरलेली वाहने आणि पशुधन विकून जमवलेली रोख रक्कम 4 लाख 20 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…
नांदेड ग्रामीण दरोड्याची खोटी तक्रार ; फिर्यादीच बनला आरोपी September 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दरोड्याची खोटी तक्रार घेवून आलेला तक्रारदारच खोटा निघाला. आता त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोध्यानगरी मालेगाव रोड नांदेड येथील विनायक पुंडलिक कदम (24) याने अर्धापूर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले…
नांदेड ग्रामीण संशयीत तांदळाचा ट्रक पकडला September 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात शासकीय माल जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच शनिवार दि.14 सप्टेंबर रोजी रामतिर्थ पोलीसांनी संशयीत असलेल्या एका ट्रकची झाडाझडती घेतली असता. त्यामध्ये मोठ्या…
नांदेड ग्रामीण सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार September 13, 2024 Kanthak Suryatal समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर नांदेड –सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश…