Category: नांदेड ग्रामीण

बाचोटी ता.कंधार येथे अनाधिकृत दारु विक्री अड्डे बंद करण्यासाठी गावकऱ्यांचे निवेदन

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे बाचोटी ता.कंधार येथे अवैध रित्या विक्री होत असलेली दारु बंद करण्यासाठीचे निवेदन 107 महिला आणि 73 पुरूषांच्या स्वाक्षऱ्यांसह बाचोटीच्या गावकऱ्यांनी पोलीस निरिक्षक पोलीस ठाणे कंधार यांच्याकडे दिले आहे. या…

वाळू संदर्भाने मोठी कार्यवाही करणाऱ्या पोलीस निरिक्षकाला नियंत्रण कक्षात नियुक्ती

दुसरी वाळू कार्यवाही करणाऱ्या एपीआयची चौकशी नांदेड(प्रतिनिधी)-दोन अधिकाऱ्यांनी काल वाळू संदर्भाने उत्कृष्ट कामगिरी केली. तरी पण त्यातील एकाची चौकशी लावण्यात आली आणि एकाला नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. तसेच…

घराकडे तोंड करून लघवी केल्यानंतर मारहाण करणाऱ्याला कंधार न्यायालयाने ठोठावली शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)-घराकडे पाहुन लघवी का करतोस असे विचारल्यानंतर त्यांना मारहाण सोबत कुटूंबियांना मारहाण करणाऱ्यांना लोकांना मारहाण करणाऱ्यापैकी एकाला कंधार येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी के.एस.खंदारे यांनी एक वर्ष साधी कैद आणि 5…

गोदावरी पात्रातून रेती काढतांना छापा; पोलीसांनी नदीत उड्या मारून आरोपी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-24 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास विष्णुपूरी शिवारातील गोदावरी पात्रातून नांदेड ग्र्रामीण पोलीसांनी अवैध रेती, सहा इंजन आणि 17 तराफे असा 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.…

अर्धापूरमधील गारवा लॉजवर घडलेली घटना ऍट्रॉसिटीसह अत्याचार

काऊंटरमध्ये जिवघेणा हल्याचा गुन्हा दाखल नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यात लॉजमध्ये घडलेल्या प्रकाराला प्रतिहल्ला म्हणून दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजमधील घटनेचा वेळ हा दुपारी 1.45 मिनिटाचा नमुद आहे. तसेच त्याला…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी महाराष्ट्रासह तेलंगणात चोऱ्या करणारा चोरटा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका चोरट्याला पकडून नांदेड ग्रामीण येथील 3 धर्माबाद येथील एक आणि तेलंगणा राज्यातील बोधन राज्यातील एक असे चार गुन्हे उघडकीला आणले आहेत. तसेच हा आरोपी भाग्यनगर, शिवाजीनगर…

दाभड जवळ अपघातात एकाचा मृत्यू; चार जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी दाभड जवळ लक्की ट्रान्सपोर्ट पेट्रोलपंपाच्या बाजूला एका पिकऍप व्हॅनने दोन दुचाकी स्वारांना धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे आणि चार जण उपचार घेत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार…

खुदबाईनगर चौकात ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; आरोपी ताब्यात

नांदेड –आज सकाळी ८:३० ते ९:०० या वेळेत खुदबाईनगर चौकात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. या व्यक्तीवर खंजीराने पोटात तीन-चार वार करण्यात आले असून, घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला…

अर्धापूर पोलीसांनी 20 लाख 72 हजारांचे 21 रेडे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी 11 जुलै रोजी हिंगोली -नांदेड रस्त्यावरील पार्डी टोल नाक्याजवळ एका सहा चाकी वाहनामध्ये रेडा वर्ग या जातीची 21 जनावरे पकडली आहेत. या प्रकरणात जनावरांची किंमत 20 लाख 71…

डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?

शाळा परवानगीविना दुसरीकडे नेल्याचा आरोप; बॅनर मदरशावर, शाळा मात्र जुन्याच ठिकाणी सुरू अर्धापूर (प्रतिनिधी) – दर्गा मोहल्ला, अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर ही शासनमान्य शाळा असून तिची…

error: Content is protected !!