Category: नांदेड ग्रामीण

हसनाळ येथे पाच जणांचा मृतदेह सापडला तर धडकनाळ येथील चार जण सुखरुप

नांदेड (प्रतिनिधी)-मुखेड तालुक्याच्या सिमेलगत असलेल्याा धडकनाळ येथील नागरीक ऍटोतून प्रवास करत असतांना ऍटोसह हे नागरीक पुरात वाहुन गेले. यातील 3 नागरीकांना बचाव कार्याच्या पथकाने सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले असून यात…

कंधार तालुक्यात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

नांदेड– कंधार तालुक्यातील मौजे कोटबाजार गावातील आजी माजी ग्रामपंचायत सदस्य पती-पत्नीचा अंगावर भिंत कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली शेख नासेर माजी ग्रामपंचायत सदस्य तर शेख हसीना विद्यमान ग्रामपंचायत सदस्य…

मुखेडमध्ये खून

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे 12 ऑगस्ट रोजी सापडलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीच्या प्रेतासंदर्भाने आकस्मात मृत्यूच्या तपासानंतर आता खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. 12 ऑगस्ट रोजी बाबाराव बालाजी मेथे (28) यांचे प्रेत मुखेडमध्ये…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूने भरलेली हायवा पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी काळेश्र्वर मंदिराजवळच्या पुलावर थांबलेल्या एका हायवा गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात अवैध वाळू भरलेली होती. पोलीसांनी 50 लाखांची हायवा आणि 25 हजारांची वाळू असा 50 लाख 25…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूवर छापा टाकला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन ठिकाणी धाड टाकून 42 लाख 45 हजार रुपयांचा अवैध वाळूतील साहित्याचा जप्ती प्रकार आज मध्यरात्रीनंतर घडविला आहे. यामध्ये काही जण नदीतून दुसऱ्या किनाऱ्यावरून पळून जाण्यात यशस्वी…

14 ऑगस्ट पर्यंत शहाजी उमाप यांची बदली होणार?; एपीआयचे प्रसारण

नांदेड(प्रतिनिधी)-सोमवार ते गुरूवार हे चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी कोणती तरी आनंदी बातमी देणार आहेत असे प्रसारण लिंबगावचे माजी सहाय्यक पोलीस निरिक्षक करत आहेत. त्यांच्या प्रसारणाची बातमी अशी आहे की, 15…

घरातून रागाने निघून गेलेली अल्पवयीन बालिका नांदेड ग्रामीण पोलीसांनी 9 तासात शोधली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 6 ऑगस्ट रोजी घरातून रागाच्या भरात निघून गेलेली अल्पवयीन बालिका 9 तासात शोधून पुन्हा आई-वडीलांच्या स्वाधीन केली आहे. दि.6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या…

बस चालकाला मारहाण

नांदेड(प्रतिनिधी)-चुकीच्या ठिकाणी उभी असलेली गाडी काढण्यास सांगितली म्हणून तीन जणांनी केरोळी फाटा ता.माहुर येथे एका बस चालकाला मारहाण केली आहे. माहुर आगाराचे बस चालक रणजित श्रीराम इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार…

अर्धापूर पोलीसांनी 30 रेडे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील पार्डी टोलनाक्याजवळ एका ट्रकमध्ये दाटीवाटीने बांधून वाहतुक होणारे 30 रेडे अर्धापूर पोलीसांनी पकडले आहेत. रेडे आणि गाडी यांची किंमत 35 लाख 9 हजार रुपये आहे. पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर…

6 ऑगस्ट रोजी सिडको ते उर्वशी मंदिर कावड यात्रा

नांदेड(प्रतिनिधी)-श्री रामजन्मोत्सव समिती, श्री हनुमान जन्मोत्सव समिती हडको, महाआरती संघटना यांच्यावतीने दि.6 ऑगस्ट रोजी सिडको येथील सिध्देश्र्वर महादेव मंदिरापासून एक कावड यात्रा निघणार आहे. या कावड यात्रेचे समापन गोदावरी नदीकाठी…

error: Content is protected !!