Category: नांदेड ग्रामीण

अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाला धूर फवारणीबाबत मुहूर्त मिळेना ! ;संबंधित गुत्तेदाराची धूर फवारणी बाबत टाळाटाळ ?

अर्धापूर- पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची स्वच्छता आणि नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही प्रशासनाला धूर फवारणीचा मुहुर्तच…

ग्राम पंचायत सदस्य शोभा नवनाथ काकडे यांचे निलंबन रद्द

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नसरतपुर-हस्सापूर-नवीन हस्सापूर या ग्राम पंचायतीतील सरपंच देविदास विठ्ठलराव सरोदे, उपसरपंच मारोती जळबा काकडे आणि सदस्या शोभा नवनाथ काकडे यांना त्यांच्या पदावरून हटविले होते. त्यांनी…

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेसोबत विनयभंग करून तिला चाकू दाखवत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुध्द किनवट पोलीसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 4…

अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही हिमायतनगर येथे दोन किराणा दुकानामधून केला गुटखा जप्त

नांदेड :- सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, नांदेड येथील पथकाने हिमायतनगर येथे अचानक भेट देऊन शहरातील मे. प्रणव किराणा स्टोअर्स व मे.सलीम किराणा स्टोअर्स या किराणा दुकानांची तपासणी…

मांडवी पोलीसांनी 4 टन मांगुर मासे पकडले

नांदेड(प्रतिनिधी)- मांडवी पोलीसांनी 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 4 टन मांगूर मासे पकडले आहेत. या संदर्भाने सहाय्यक मत्स व्यवसाय विकास अधिकारी यांच्या तक्रारीवरुन उत्तर प्रदेशातील दोन आणि कर्नाटकमधील 1…

सिडकोच्या जुगार अड्‌ड्यावर धाड

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी इंदिरा गांधी शाळेच्या पाठीमागे सिडको येथे एका जुगार अड्‌ड्यावर धाड टाकून रोख 11 हजार 800 रुपयांसह 3 लाख 18 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन चोऱ्या उघडकीस आणल्या

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून तीन चोऱ्यांमध्ये चोरीला गेेलेल्या ऐवजापैकी 56 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात नांदेड…

उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन बालिका आणि तिला पळवून नेणारा आरोपी शोधला

नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी अल्पवयीन बालिकेला पळवून नेणाऱ्या 26 वर्षीय युवकाला कासारवाडी ता.सिन्नर जि.नाशिक येथून पकडून आणले आहे. हा गुन्हा 1 एप्रिल 2025 रोजी दाखल झाला होता. यावेळी उस्मानगर पोलीस ठाण्यात कोणी…

अवैध रेती वाहतुकीच्या 36 लाखांच्या 4 गाड्या आणि 75 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार पोलीसांनी तीन 30 लाखांच्या हायवा गाड्या आणि 63 हजार रुपयांची चोरटी वाळू पकडली आहे. तसेच लिंबगाव पोलीसांनी 6 लाख रुपयांचा एक टिप्पर आणि 12 हजार 500 रुपयांची चोरटी वाळू…

उस्माननगर पोलिसांनी चोरट्या वाळूचा टिप्पर पकडला

नांदेड,(प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोरटी वाळू भरलेला एक टिप्पर पकडला आहे. त्यात एकूण चार लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

error: Content is protected !!