नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध वाळू उपसा करणारे चार इंजिन आणि चार बोटी उस्माननगर पोलीसांनी जप्त केल्या September 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी मौजे कामळज येथे गोदावरी नदीच्या पात्रातून चार फायबर बोट 60 लाख रुपये किंमतीच्या आणि चार छोटे इंजिन 40 लाख रुपयांचे असा 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या साईबाबा कमान ते दुध डेअरी रस्त्यावर अतिक्रमण वाढत आहे; कमानीचा आधार पाडला September 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-साईबाबा कमान ते दुधडेअरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. साईबाबा कमानीच्या मजबुतीसाठी तयार करण्यात आलेला एक खांब अज्ञात वाहनाने तोडून नुकसान पण केलेली आहे. साईबाबा कमान ते दुध डेअरीकडे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या मराठा आरक्षण संदर्भाने काढलेल्या शासन निर्णयाची भोकरमध्ये ओबीसी समाजाने केली होळी September 3, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत सरकारने दोन वेगवेगळे शासन निर्णय जारी केले. याचा विरोध ओबीसी बांधवांनी राज्यभर सुरू केला. नांदेडमध्ये सुध्दा भोकर तहसील कार्यालयासमोर ओबीसी बांधवांनी घोषणाबाजी करून शासनाच्या निर्णयाची…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जुगार पकडले September 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी धनेगाव पाटीजवळील रॉयल इनफिल्ड शोरुमच्या बाजुच्या गल्ली धाड टाकून चार जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 96 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये दोन दुचाकी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सोनखेड पोलीसांनी चोरी करणारा आरोपी पकडला September 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका घरफोडी प्रकरणातील आरोपीला पकडून सोनखेड पोलीसांनी चोरीच्या 28 हजार रुपयांपैकी 15 हजार 100 रुपये जप्त केले आहेत. दि.1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी मौजे टेळकी ता.लोहा येथे चंद्रकलाबाई प्रकाश कसबे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या 30 लाखांची चोरटी वाळू घेवून जाणारी हायवा पकडली September 1, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुक करणारी एक हायवा गाडी पकडली असून 30 लाखांची हायवा गाडी आणि 25 हजारांची वाळू जप्त करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार जमीर अहेमद शफीर अहेमद…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या हत्तीरोग रुग्ण यांना दिव्यांग प्रमाणपत्र करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे तपासणी शिबीर संपन्न August 28, 2025 Kanthak Suryatal भोकर :- हत्तीरोग रुग्ण यांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येत असून नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. राजाभाऊ बुट्टे निवासी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळूचा टिपर पकडला August 26, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीसांनी 26 ऑगस्ट रोजी 11 वाजेच्यासुमारास धनेगाव पेट्रोल पंपासमोर अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर पकडला आहे. 14 लाखांचा टिप्पर आणि 15 हजारांची वाळू असा 14 लाख 15…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेला त्रास देवून आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश August 25, 2025 Kanthak Suryatal नायगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा निर्णय नांदेड(प्रतिनिधी)-एका विवाहितेचा नवरा अपघातात मरण पावल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्याचमुळे आमचा मुलगा मरण पावला असा आरोप तिच्यावर केल्यानंतर त्या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी जवळपास 16…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस असल्याची बतावणी करून 1 लाख 30 हजारांचा ऐवज पळविणाऱ्यांचा अपघात झाला August 21, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस आहोत अशी बतावणी करून पती-पत्नीकडून 1 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे गाढून घेवून जाणाऱ्या दोघांच्या मागे नागरीक दुचाकी घेवून पळाले असता त्या दोघांच्या दुचाकीचा अपघात झाला. ते दोघे…