Category: नांदेड ग्रामीण

उदे ग..अंबे उदेच्या गजरात घटस्थापना

श्रीक्षेत्र माहूर-महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास आज दि. 22 रोजी सकाळी 7 वाजता पासुन मातृतिर्थ तलावातील मातृतिर्थ आणून अभिषेक करुन 11 वाजुन 30 मिनिटांनी…

शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव

शिराढोण (प्रतिनिधी)- मराठवाडा हि संताची भुमी आहे त्यातिल शिराढोण ग्रामनगरी हि अध्यात्म व गुरु परंपरेचे माहेर घर म्हणुन ओळखल्या जाते गुरुपरंपरेच्या पावन स्पशार्ने पुनित झालेल्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दरवर्षी…

गोवर-रुबेला लसीकरण मोहीम भोकर शहरात सुरुवात 

भोकर :- राज्यामधील आश्रमशाळा व मदरसा मधील विद्यार्थी यांना गोवर-रुबेला उद्रेक दिसून आला आहे. त्या अनुषंगाने भोकर शहरातील आश्रमशाळा व मदरसा मध्ये दि.१५ ते ३० सप्टेंबर दरम्यान वय ५ ते…

पुरस्कार मिळविण्यासाठी वाढपी आपला असावा लागतो; उमरी पोलीस ठाण्याला मिळाला उघड गुन्ह्याचा बेस्ट डिटेक्शन पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसाधारणपणे पोलीस विभागात उत्कृष्ट तपास (बेस्ट डिटेक्शन) या कामासाठी सन्मान केला जात असतो. परंतू 18 सप्टेंबर रोजी झालेल्या गुन्हे परिषदेमध्ये उमरी पोलीस ठाण्यातील ऑनर किलींग प्रकारात काम करणाऱ्या सहाय्यक पोलीस…

मौजे रिसनगाव ता.लोहा येथे मराठा-ओबीसी वाद पेटला

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे रिसनगाव ता.लोहा येथे मराठा आणि इतर मागासवर्गीय यांच्यामध्ये सुरु असलेला वाद जास्त वाढू नये यासाठी बोलविण्यात आलेल्याा समन्वय समितीची बैठक सुरु असताना बाहेर वाद झाला आणि दोन्ही समाजातील एक-एका…

पद्मजा सिटीमध्ये लाखोंची चोरी करणाऱ्या तिघांना चार दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजा सिटीमध्ये चोरी करणाऱ्या तिन जणांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चार दिवस अर्थात 19 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. दि.14 जुलै 2025 रोजी पद्मजा सिटीमध्ये राहणारे डॉ.बन्सल यांच्या…

बारसगावजवळ रात्री घडलेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 11 वाजेच्यासुमारास बारसगाव पाटीजवळ महामार्ग क्रमांक 61 वर दुचाकीवर जाणाऱ्या दोन युवकांचा अपघात झाला आहे. दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी ट्रकवर पाठीमागून आदळली आणि दोघांचा मृत्यू झाला…

मराठा समाजाच्या 21 विद्यार्थ्यांनी ओबसी संस्था चालकाच्या शाळेतून टी.सी.ची केली मागणी

लोहा तालुक्यात मराठा-ओबीसी वाद पेटला नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने हैद्राबाद गॅजेट लागून करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा शासकीय आदेश पारी केला. यामुळे ओबीसी आणि मराठा हा वाद चव्हाट्यावर आला. यातच हैद्राबाद…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणारे 4 लाखांचे साहित्य पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी गोदावरी नदीपात्रातील विष्णुपूरी प्रकल्पात छापा टाकून रेती उपसा करणारी ईलेक्ट्रीक मोटार व इतर साहित्य किंमत 4 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. पोलीस अंमलदार विठ्ठल…

सोनखेड पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून पाच चोरीचे गुन्हे उघड केले

नांदेड(प्रतिनिधी)-दोन चोरट्यांना पकडून सोनखेड पोलीसांनी सोनखेड हद्दीतल चार चोरीचे गुन्हे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल…

error: Content is protected !!