Category: नांदेड ग्रामीण

नांदेड ग्रामीण पोलिसांची जबरदस्त कारवाई : गोदावरी नदीपात्रातून ₹1 कोटी 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नवीन नांदेड- नांदेड ग्रामीण पोलिसांनी काळेश्वर, विष्णुपुरी, मार्कंड, पिंपळगाव, भनगी, वाहेगाव, गंगाबेट व कल्लाळ परिसरातील गोदावरी नदीपात्रात मोठी कारवाई करत जवळपास ₹1 कोटी 39 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला…

कुंडलवाडी येथील जकात नाक्यावर 21 लाख 50 हजारांचे रोकड सापडले

कुंडलवाडी (प्रतिनिधी)-कुंडलवाडी येथील जकात नाका येथे नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यातच दि.12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता…

जिल्हाधिकाऱ्यांनी लोहा तालुक्यातील मतदान केंद्रांची केली पाहणी;लोहा येथील एसएसटी पथकाला दिली भेट

नांदेड- जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नुकतीच लोहा तालुक्यातील विविध मतदान केंद्रांची भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी केंद्रांवरील मूलभूत सुविधा, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी,…

मुखेड तालुक्यातील संतापजनक घटना : सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार

मुखेड (प्रतिनिधी) – मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका संतापजनक घटनेत वयाच्या २० ते २५ वर्षे वयोगटातील एका युवकाने सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी…

‘शिळ्या भाकरी’हा काव्यसंग्रह विद्रोहाची जाणीव करून देतो: प्रज्ञाधर ढवळे 

देविदास वाघमारे यांच्या‘शिळ्या भाकरी’काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन कंधार –‘शिळ्या भाकरी’ हा काव्यसंग्रह शिक्षणाचे महत्व सांगणारा आणि विद्रोहाची जाणीव करुन देणारा काव्यसंग्रह आहे. आधुनिक काळात हा काव्यसंग्रह सर्वसामान्य लोकांना प्रेरणा आणि उर्जा…

रातोळीच्या जुगार अड्‌ड्यावर धाड ; 29 जुगार्‍यांवर कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे रातोळी शिवारात गुपचूप चालणार्‍या जुगार अड्‌ड्यावर बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक आणि दुसर्‍या पोलीस ठाण्याचे पोलीसांनी मिळून छापा टाकला तेंव्हा तेथे 29 जुगारी सापडले. त्यांच्याकडून 16 लाख 62 हजार 150 रुपयांचा…

हरियाणात झालेल्या निवडणुकीत ब्राझिलियन मॉडेलने केले मतदान आहे ना धक्कादायक… राहुल गांधी यांनी थेट देशासमोर ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला !

हरियाणाची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण देशभर अशी प्रतिक्रिया होती की तेथे काँग्रेसचे सरकार येणार आहे. परंतु निकाल उलट लागले आणि अपेक्षेपेक्षा अधिक बहुमताने भारतीय जनता पक्ष विजयी झाला. या घटनेचा…

अग्रसेन भवनात काम करतांना तिसर्‍यामजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-शहरात संत दासगणु पुलानंतर सिडकोकडे जाणार्‍या रस्त्यावर अग्रसेन भवनाचे काम सुरू आहे. त्यात आज एक कामगार तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. शहरात मोक्याच्या जागेवर असलेली अग्रसेन…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी 40 लाखांची गाडी आणि 20 हजारांची अवैध वाळू पकडली

नवीन नांदेड(प्रतिनिधी)-1 नोव्हेंबर रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी पिंपळगाव निमजी शिवारात रात्री 10 वाजेच्यासुमारास एक 40 लाखांचा हायवा गाडी आणि त्यात 20 हजार रुपये किंमतीची अवैध वाळू पकडली आहे. दि.1 नोव्हेंबर…

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे दि ११ नोव्हेंबर रोजी आयोजन 

भोकर :- कुटुंब नियोजना मध्ये स्त्री कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात येत असतात. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ…

error: Content is protected !!