नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या ऍड. प्रकाश आंबेडकरांनी पोलीस अधिक्षकांना सांगितल्यानंतर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल October 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपुर्वीच एका अनुसूचित जातीच्या युवकाला आपल्या विवाहित मुलीवर प्रेम करतो म्हणून मुलीचे वडील, काका आणि आजोबा यांनी मिळून त्याची धिंड काढली आणि पुढे त्या दोघांना…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड! पत्नी, आई आणि मुलासकट चौघांवर गुन्हा नोंद–लोहा हादरले! October 29, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-भ्रष्टाचाराचा काळा अध्याय पुन्हा एकदा उघडकीस! लोहा पंचायत समितीतील कनिष्ठ लेखा अधिकारी मधुकर बालाजी मोरे (वय 50) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत आणखी एक गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या “सत्कर्माचा सुवर्ण क्षण” — माहूर पोलिसांची प्रामाणिकता ठरली भाविकांसाठी वरदान; हरवलेली ₹३.६० लाखांची बॅग सुखरूप परत October 26, 2025 Kanthak Suryatal माहूर | श्रद्धा, सेवा आणि सज्जनतेचा संगम! देवस्थान माहूर येथे दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची तब्बल ₹३ लाख ६० हजार रुपयांच्या ऐवजाची बॅग हरवली होती. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे ती बॅग संपूर्ण…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी जनावरे कोंबून भरलेल्या तीन गाड्या पकडल्या; 36 लाखांचा मुद्देमाल जप्त October 22, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी तीन आयचर वाहने पकडून त्यात कोंबून भरलेले जनावरे पकडली आहेत. गाड्या आणि जनावरे मिळून हा संपुर्ण मुद्देमाल 36 लाख 25 हजारांचा आहे. पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अवैध वाळू उपसावर पोलिसांचा ‘स्फोटक’ प्रहार — नांदेड ग्रामीण पोलिसांची दिवाळी ‘धडाकेबाज’ कारवाई! October 21, 2025 Kanthak Suryatal नविन नांदेड : दिवाळी म्हटली की फटाक्यांचा आवाज, दिव्यांची लखलख आणि आनंदाचा झगमगाट… पण यंदाची दिवाळी नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर ‘कायद्याचे फटाके’ फोडत साजरी केली आहे. गोदावरी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या माळाकोळी पोलीसांनी 62 लाखांचे अवैध वाळू वाहतुक करणारे टिप्पर पकडले October 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-माळाकोळी पोलीसांनी दोन टिपर 62 लाख रुपयांचे आणि त्यात भरलेली 50 हजार रुपये किंमतीचे अवैध वाळू असा मुद्देमाल जप्त करून अवैध वाळू संदर्भाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. दि.15 ऑक्टोबर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या सप्टेंबरमध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा 8 ऑक्टोबर रोजी दाखल आणि 11 ऑक्टोबर रोजी उघड; नांदेड ग्रामीण पोलीसांची प्रशंसनिय कामगिरी October 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी सप्टेंबर महिन्यात झालेली हळद चोरी घडकीस आणली असून तीन आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरलेली हळद आणि इतर असा 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बाळासाहेब विक्रम…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांनी एका युवकाला स्थानबध्द केले October 11, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अवैध शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे, दरोडा टाकणे, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारे समाजाला त्रास देणाऱ्या एका 29 वर्षीय युवकाला स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. तो मंजुर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या भावांना सहआरोपी करण्याची मागणी October 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सिमावृत्ती भागात असलेल्या एका गावात कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासत एका अल्पवयीन बालिकेेवर अत्याचार केल्याप्रकरणी पद्मशाली समाजाच्यावतीने तहसील कार्यालय हदगावसमोर…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलीसांनी 30 लाखांचा हायवा आणि 25 हजारांची वाळू पकडली October 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 25 हजारांची अवैध वाळू वाहतुक करणारा 30 लाखांचा हायवा टिपर पकडला आहे. दि.8 ऑक्टोबर रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस…