Category: नांदेड ग्रामीण

अर्धापूर : पिंपळगाव पाटीजवळ अवैध वाळूच्या 4 गाड्या जप्त; मुद्देमालाचा आकडा  1 कोटीहून अधिक 

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव पाटीजवळील विश्वप्रयाग हॉटेलच्या मागे अवैध वाळूने भरलेल्या गाड्या उभ्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ धाड टाकून चार वाहने जप्त केली. जप्त…

हदगावमध्ये चालणारा अनैतिक व्यापार उधळून लावण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम आणि त्यांच्या पथकाची कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-हदगावमध्ये चालणार्‍या अनैतिक व्यापारावर आळा घालण्यासाठी अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वात एक पथक तेथे पाठविल्यानंतर त्यांनी तेथे दहा लोकांना पकडले असून त्यांच्याविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल…

नांदेड ग्रामीण पोलिसांची अब्जाधीश कारवाई;२ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसावर धडक छापा; सात जणांवर गुन्हा नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज (४ डिसेंबर) अवैध वाळू उपसावर इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत दोन कोटी सत्तावीस लाख…

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चार जणांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-जमीनीच्या संदर्भाची केस परत घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे एका 29 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील चार आरोपींना पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी एक दिवस पोलीस कोठडीत…

चिमुकल्यांनी जाणून घेतले मातीचे महत्व ; जवळा देशमुख येथे मृदेसंबंधी जागरुकता निर्मितीचा प्रयत्न 

५ डिसेंबर : आज जागतिक मृदा दिन;जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! नांदेड – दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं…

जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना दिल्या भेटी

मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी करुन अधिकाऱ्यांशी साधला संवाद नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज दिवसभर लोहा, कंधार, भोकर, उमरी आणि मुदखेड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन मतदान…

संयुक्त कारवाईत १२ वाहनांवर ४५ हजारांचा दंड

नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे, इतवारा वाहतूक विभाग आणि आरटीओ कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने आज दुपारी विशेष मोहीम राबवून वाहनचालकांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ४७ वाहनांची…

वय १०६ वर्षीय आजीने केले उमरी नगर परिषद करिता केले मतदान

उमरी – नांदेड जिल्ह्यात नगर परिषद व नगर पंचायत करिता आज दि. २ डिसेंबर रोजी मतदान करण्यात येत आहे. उमरी नगर परिषद येथील श्री अहिल्याबाई होळकर सभागृह येथे पद्मशाली समाजातील…

कंधार व लोहा ग्रामीण गुंठेवारीचे प्रस्ताव उपविभागीय कार्यालय कंधार येथे दाखल करावेत

नांदेड – कंधार व लोहा तालुक्यांतील गुंठेवारी विषयक प्रस्ताव स्वीकृत करून त्यावरील कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभाग कंधार यांना प्रदान केले आहेत. कंधार व लोहा तालुक्यातील…

जिल्ह्यातील भोकर व धर्माबाद येथील नगरपालिका निवडणूक पुढे ढकलली तसेच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी नगरपालिकेतील प्रत्येकी एका प्रभागाचे मतदानही पुढे ढकलले

अपील दाखल झालेल्या नगरपरिषदांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश, नांदेड -न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्यानुसार नांदेड…

error: Content is protected !!