नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उर्जेची बचत हेच उर्जेचे संवर्धन – उमाकांत बेंबडे December 15, 2025 Kanthak Suryatal राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहास प्रारंभ; जवळ्यात चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन नांदेड- दैनंदिन जीवनात मर्यादित उर्जा वापरून आणि आपल्या भावी पिढीच्या चांगल्या भविष्यासाठी पारंपारिक स्त्रोतांचे शोषण थांबवून अपारंपारिक ऊर्जाचा वापर…
क्राईम नांदेड नांदेड ग्रामीण हदगाव, मध्ये दरोडा,कंधार व शिवाजीनगर नांदेड येथे घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास December 13, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)-हदगाव तालुक्यात सात व्यक्तींविरुद्ध बळजबरीने दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खिशातील रोख रक्कम व सोन्याची अंगठी जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे. हिमायतनगर येथील दिलीप आलाराठोड…
नांदेड ग्रामीण शिक्षण जवळा देशमुख येथे पाचवी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न December 12, 2025 Kanthak Suryatal शिक्षण परिषदेतील चर्चासत्रांना शिक्षकांचा प्रतिसाद; बाल सुरक्षेसाठी विविध विषयांवर घडून आले विचारमंथन नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने निर्देशित…
क्राईम नांदेड ग्रामीण “नदी लुटणाऱ्यांचा पर्दाफाश!”-“गोदावरी-सीता काठावर अवैध वाळूमाफियांची धांदल” December 10, 2025 Kanthak Suryatal मुदखेड/उस्मानगर (प्रतिनिधी)- उस्माननगर पोलीस ठाणे हद्दीतील येळी तसेच मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील महाटी परिसरात गोदावरी व सीता नदीच्या पात्रात सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन महसूल विभाग, उस्माननगर पोलिस व मुदखेड…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या शिक्षण वाचनाने बुद्धीचा विकास होतो – अ. वा. सूर्यवंशी December 10, 2025 Kanthak Suryatal प्रशांती सार्वजनिक वाचनालय आयोजित बालवाचक सभासद सत्कार व फिरते वाचनालय (साखळी) योजना शुभारंभ नांदेड – प्रशांती सार्वजनिक वाचनालय, आनंद नगर यांच्यावतीने, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सत्य साईबाबा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या गुरुवारी बाल सुरक्षा, सकारात्मक शिस्त यांवर आधारित शिक्षण परिषदेचे आयोजन December 10, 2025 Kanthak Suryatal नांदेड- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आदेशानुसार आज ११ रोजी लोहा तालुक्यातील जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत समुह साधन केंद्र…
क्राईम नांदेड ग्रामीण पोलीस अंमलदार पाटील निलंबित तलाठी पाटील प्रतीक्षेत December 9, 2025 Kanthak Suryatal अर्धापूर स्पेशल: “सरकारी नोकर की वाळू उद्योगपती?”” अर्धापूर तालुक्यात अशी एक “डायनॅमिक ड्यूओ” जोडी आहे — तलाठी साहेब आणि त्यांचे पोलीस नातलग. हे दोघे मिळून कथितपणे असा वाळू व्यवसाय चालवत…
क्राईम नांदेड ग्रामीण अवैध रेती उत्खननावर पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई 18 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जागेवरच नष्ट December 9, 2025 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज महसूल विभागाच्या पथकाने कल्लाळ व पिंपळगाव निमजी परिसरात पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत उपविभागीय अधिकारी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नदीपात्रात जुगाराचा अड्डा; पोलीसांनी उध्वस्त केला December 8, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी मांजरा नदीपात्रात छापा टाकून 12 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 87 हजार रोख रक्कमेसह 2 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या इस्लापूर पोलिसांनी केला 16 किलो गांजा जप्त December 7, 2025 Kanthak Suryatal ईस्लापूर (प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात इस्लापूर पोलिसांनी रविवारी सकाळी मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत तब्बल 16 किलो गांजा जप्त केला असून एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या गोपनीय…