Category: नांदेड ग्रामीण

बंद घर फोडून ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस

भोकर (प्रतिनिधी)-शहरातील नेहरूनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

उमरी पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे 33 पशुधन पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीसांनी उमरी, भोकर या वळण रस्त्याच्या बाजूला गायराण जमीनीत उभे असलेले 33 जनावर पकडले आहेत. त्यामध्ये गायी, कालवड, बैल, गोरे व हलगट यांचा समावेश आहे. या सर्व पशुधनाची किंमत…

प्रसिद्ध माळेगाव यात्रेत भव्य ” आरोग्य प्रदर्शनी ” चे मा.आमदार प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड/माळेगाव : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या यात्रेचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” भव्य आरोग्य प्रदर्शनी” चे उद्घाटन कंधार…

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

माळेगाव – शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी माळेगाव येथे केले. ते माळेगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त नांदेड जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या…

यळकोट यळकोट जय मल्‍हार…..! देवस्‍वारी, खंडोबाच्‍या पालखी पूजनाने माळेगाव यात्रेस मोठया उत्साहात प्रारंभ;हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

नांदेड – “उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजुरी” अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडाऱ्याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदा माळेगावच्‍या श्री खंडोबा रायाच्‍या यात्रेस मोठ्या उत्साहात…

तीनदा सापळा, तरीही लाच न स्वीकारणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल

कंधार (प्रतिनिधी) -सातबारा दुरुस्तीच्या कामासाठी लाच मागितल्याप्रकरणी कुरुळा व नागलगाव सर्कलचे मंडळ अधिकारी शेख नवाज यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वेळा लाचलुचपत प्रतिबंधक…

धार्मिक नावांचा मुखवटा, बंदूकधारी भागीदार आणि उघड्यावर जुगार  

सोनखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात कुठेही जुगार चालत नाही, असा आव आणला जातो. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांकडून ‘सर्व काही नियंत्रणात आहे’ असे रंगीबेरंगी चित्र रंगवले जाते. मात्र प्रत्यक्ष वास्तव वेगळेच…

नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्रातील आठवडी बाजार मतदान व मतमोजणीच्या दिवशी राहतील बंद

नांदेड – जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत सुधारित सार्वत्रिक निवडणुक-2025 च्या अनुषंगाने नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी व मतमोजणी दिवशी भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. हे सर्व आठवडी बाजार…

महिलेशी संवाद महागात; मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, भोकरमध्ये खुनाचा गुन्हा दाखल

भोकर (प्रतिनिधी)- एका महिलेशी बोलल्याच्या कारणावरून झालेली मारहाण 44 वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना भोकर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.…

चार अवैध वाळूच्या गाड्या, शिवीगाळ, अनुदानाची लूट: पिंपळगावचा तलाठी अखेर कारवाईच्या फेऱ्यात!

अर्धापूर (प्रतिनिधी)- अर्धापूर येथील तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालानंतर संबंधित गुन्ह्यात सहभागी असलेले पोलीस कर्मचारी शिवा पाटील यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. त्याच प्रकरणात आता पिंपळगाव (म) येथील ग्राम महसूल…

error: Content is protected !!