देश महत्वाच्या बातम्या जोरहाट येथे सुखोई लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त; दोन वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू — देशासह महाराष्ट्र शोकमग्न March 6, 2026 Kanthak Suryatal दिल्ली (प्रतिनिधी)-देशासाठी अत्यंत दुःखद अशी घटना आज घडली आहे. भारतीय वायुसेनेचे सुखोई लढाऊ विमान आसाममधील जोरहाट परिसरात दुर्घटनाग्रस्त झाले असून या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या…
देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण युद्धाच्या ६ दिवसांमध्ये ८५ लाख ते १३० लाख कोटींचा फटका आर्थिक जगाच्या अर्थकारणात बसला March 6, 2026 Kanthak Suryatal आज इराण, इजरायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. अमेरिका इराणने आखलेल्या अत्यंत चलाख आणि दीर्घकालीन जाळ्यात अडकलेली आहे. हे जाळे अचानक तयार झालेले…
देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण हिंद महासागरात इराणची ‘सुलेमानी’ युद्धनौका अमेरिकेकडून बुडवली; तणावाची ठिणगी प्रादेशिक सुरक्षेसाठी धोक्याची घंटा March 5, 2026 Kanthak Suryatal अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीनुसार इराणची युद्धनौका हिंद महासागरात उडवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या हल्ल्यात सुमारे ८० सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे; मात्र मृतांचा आकडा १००…
देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण कोणाची म्हैस आणि कोणाला उठ बैस ? March 4, 2026 Kanthak Suryatal घोषणांची आतषबाजी, जनतेच्या खिशाला भाजणी ; देशभक्तीच्या घोषणांत हरवलेले अर्थकारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात घोषणा केली की भारत दरवर्षी 100 अब्ज डॉलरची आयात अमेरिकेकडून करणार.…
देश महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र घोषणांचा दणका, वास्तवाचा धक्का: दादागिरीच्या ढोलात पेट्रोल संपणाऱ्या जनतेचा बळी! March 4, 2026 Kanthak Suryatal अमेरिका–इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा पाचवा दिवस उजाडला, आणि अजूनही निर्णायक विजय प्रेस कॉन्फरन्समध्येच फिरतो आहे. पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते ठार, त्यांची राजकीय शक्ती संपली अशी छातीठोक घोषणा करण्यात आली.…
देश महत्वाच्या बातम्या प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या March 3, 2026 Kanthak Suryatal · पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुका, ओला रंग लावू नका नांदेड दि. 2 मार्च :- प्राण्यांना सणांची समज नसते. त्यांच्यासाठी मोठा आवाज, अचानक अंगावर येणारे रंग, पाण्याचे फुगे आणि…
देश महत्वाच्या बातम्या विदेश विश्लेषण भारताच्या शेअर मार्केट मधून आज सकाळी ५ सेकंदात ८ लाख कोटी गायब झाले March 2, 2026 Kanthak Suryatal अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता उघड युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अनेक अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असल्या, तरी त्यांच्या नावांची, क्रमांकांची व तपशीलांची अधिकृत घोषणा अमेरिकन प्रशासनाने अद्याप…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर इराणवर हल्ला: भारताची भूमिका नेमकी कोणत्या बाजूला? March 1, 2026 Kanthak Suryatal इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर देशाच्या परराष्ट्र धोरणावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी थेट आणि धारदार सवाल उपस्थित केले आहेत. त्यांचा मुद्दा स्पष्ट आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र…
देश महत्वाच्या बातम्या विदेश आखाती देशातील भारतीय नागरिकांना मार्गदर्शक सूचना March 1, 2026 Kanthak Suryatal मुंबई – इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील सर्व भारतीय नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचा, आवश्यक ती काळजी घेण्याचा, सतर्क राहण्याचा तसेच यूएईच्या अधिकाऱ्यांकडून आणि दूतावासाकडून वेळोवेळी जारी करण्यात…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जगदीप धनखड यांनी आज सांगितले दाढी वालों से डर लगता है February 27, 2026 Kanthak Suryatal आठ महिन्यांपूर्वी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला. त्या दिवसाचा घटनाक्रम आजही प्रश्नचिन्हांनी वेढलेला आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते सत्ताधाऱ्यांसाठी विरोधकांशी भिडत होते, आणि साडेआठ वाजता अचानक राजीनामा!…