Category: क्राईम

लातूरात मटका व जुगार खेळणाऱ्यांवर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाची धाडी; 27 आरोपींविरुद्ध कारवाई, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर(प्रतिनिधी)-नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर जिल्हयात रवाना केले होते. सदर पथकाने, दिनांक 11.08.2026 रोजी…

नांदेडमध्ये घरफोडी व हिसकावून चोरीच्या दोन घटना; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)- शहरात घरफोडी तसेच रस्त्यावरून हिसकावून चोरी करण्याच्या दोन स्वतंत्र घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून…

बनावट कागदपत्रांद्वारे प्लॉटधारकाची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड ग्रामीण (प्रतिनिधी) – बळीरामपूर येथे बनावट दस्तऐवज तयार करून प्लॉटधारकाची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 13 फेब्रुवारी…

माहूरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिने व रोख रकमेसह २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

माहूर (प्रतिनिधी)- माहूर तालुक्यातील पांढुदा येथे घराच्या दरवाजाची कडी कोंडा काढून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची…

सुजलेगाव शिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; पाच जणांवर गुन्हा

३ लाख १३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; कुंटूर पोलिसांची कारवाई नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांविरोधात नांदेड जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत…

ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात 361 गुन्हे दाखल, 4 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 31 ऑगस्ट, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व…

नांदेडमध्ये घरफोडी, मंदिरातील दानपेटी फोडून रोकड लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण हद्दीत घरफोडीची, तर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरीची घटना घडली. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मिल्लतनगर…

कंधार पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; हायवासह ४.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कंधार (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत कंधार पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या हायवावर…

अर्धापूर पोलिसांची कामगिरी: तीन गंभीर गुन्हे उघडकीस, सहा आरोपींना जेरबंद करत मुद्देमाल जप्त

अर्धापूर (प्रतिनिधी): नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांविरुद्ध राबवल्या जात असलेल्या विशेष मोहिमेला अर्धापूर पोलीस ठाण्याने मोठे यश मिळवून दिले आहे. पोलिसांनी तंत्रशुद्ध तपास आणि…

अवैध रेती वाहतुकीवर मुखेड पोलिसांची कारवाई; 40.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई करत विनापरवाना रेती वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेतला. या कारवाईत सुमारे 40 लाख…

error: Content is protected !!