Category: क्राईम

पुत्राने पित्याचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-शेळ्या सोडल्याच्या कारणातून मुलानेच आपल्या बापाचा दगडाने दुखापत करून खून केल्याचा प्रकार वरदडा तांडा ता.मुदखेड येथे 6-7 जून रात्री कधी तरी घडला आहे. परसराम रामजी पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6…

तरोडा (बु)मध्ये 4 लाख 67 हजारांची चोरी; रेल्वे स्थानक ते बसस्थानक रस्त्यावर सासु आणि सुनेला लुटले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील तरोडा (बु) मध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 67 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. रेल्वे स्थानक ते बसस्थानक या रस्त्यावर सासु आणि सून जात असतांना दोन चोरट्यांनी त्यांच्या…

हिमायतनगर येथे दरोडा, हदगाव येथे चोरी, तेहरानगरमध्ये चोरी, देवला तांडा ता.मुखेड येथे चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे दोन नावांसह आठ ते दहा अनोळखी लोकांविरुध्द 60 हजार रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हदगाव येथील ग्रीन पार्क कॉलनीमध्ये एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 74 हजारांचा…

अर्धापूर पोलीसांनी 9 गोवंश जनावरे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एका शेतात कत्तलीसाठी बांधून ठेवलेले 9 गोवंश जनावरे पकडले आहेत त्यांची एकूण किंमत 3 लाख 65 हजार रुपये आहेत. अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना…

उमरीमध्ये जबरी चोरी; रेल्वे तिकिट निरिक्षकाचे घरफोडले

नांदेड(प्रतिनिधी)-उमरीमध्ये एका दुकानात घुसून दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे दिले नाही म्हणून अनेक साहित्यांचे नुकसान व तोडफोड करून 18 हजार रुपये बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. त्रिमुर्ती पार्क वाडी…

दोन घरफोड्या, दोन जबरी चोऱ्या, एक चोरी; 9 लाख 44 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-4 ते 5 जूनच्या 24 तासामध्ये नांदेड जिल्हा पोलीस अभिलेखात दोन घरफोड्या, दोन जबरी चोऱ्या आणि एक चोरी अशा संवर्गामध्ये संपत्ती विरुध्दचे पाच गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या सर्व गुन्ह्यांंमध्ये…

हदगाव तालुक्यातील वडगाव येथे घरफोडून 1 लाख 70 हजारांची चोरी; धर्माबादमधील आंध्र बसस्थानकात 60 वर्षीय महिलेचे गंठण बळजबरी चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वडगाव ता.हदगाव येथील एक घर चाबीने उघडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धर्माबादमधील आंध्र बसस्थानक येथे बसमध्ये प्रवेश करतांना 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील…

50 लाखांचा हायवा चोरीच्या वाळूसह नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 50 लाख रुपये किंमतीचा नोंदणी क्रमांक नसलेला हायवा ट्रक पकडला आहे. त्यामध्ये चोरट्या पध्दतीने 5 ब्रास वाळू भरलेली होती. त्याची किंमत 25 हजार रुपये आहे. दि.2 जूनच्या…

बनावट पोलिसांनी पती-पत्नीला 1 लाखाला गंडवले

नांदेड(प्रतिनिधी)-वसमत फाटा ते गिरगाव मालेगाव रस्त्यावर मेंढला गावच्या अलीकडे पती-पत्नीला पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांनी एक लाख रुपयांचा ऐवज गंडवला आहे. उत्तम नामदेव खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 जून…

बोरगाव ता.बिलोली येथे घरेफोडून 2 लाख 70 हजारांचा ऐवज लंपास; मुखेड बसस्थानकात महिलांच्या पर्समधून चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे कोल्हे बोरगाव ता.बिलोली येथे 1 पेक्षा जास्त घरे फोडून चोरट्यांंनी 2 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच मुखेड बसस्थानकात एका महिलेच्या बॅगची चेन उघडून दागिण्यांची कॅरीबॅग…

error: Content is protected !!