Category: महाराष्ट्र

डॉ. वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार

नांदेड : कवयित्री, लेखिका आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिंपल पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ नोव्हेंबर…

मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नवी दिल्ली- येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली. सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता, तो अहिल्यानगर येथील…

पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे-विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर – भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार नोंदणीचे अर्ज…

मनिषा वाघमारे धाराशिव जिल्ह्यात जि.प.निवडणुक लढविणार

धाराशिव -युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनिषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात…

आषाढी एकादशीनिमित्त मानाचा वारकरी नांदेड जिल्ह्याचा

पंढरपूर–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी ठरलेले पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त…

व्हाटसऍपद्वारे पोलीसांना नोटीस बजावता येणार नाही

नांदेड(प्रतिनधिी)-सर्वोच्च न्यायालय मुंबई यांच्या एका आदेशानुसार सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांनी जारी केलेल्या एका पत्रानुसार व्हाटसऍपद्वारे कोणत्याही प्रकारच्या नोटीसची अंमलबजावणी बेकायदेशीर आहे असे सांगितले आहे. उच्च न्यायालय मुंबई…

स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांनी निवडणुक आयोगाच्या नियमानुसारच खर्च करावा

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य निवडणुक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेतील उमेदवारांना निवडणुकीच्या संदर्भाची आचारसंहिता किंवा त्यांनी किती खर्च करावा याबाबतच परिपत्रक राज्य निवडणुक आयोगाचे सचिव सुरेश काकांणी यांनी नुकतेच प्रसिध्द केल आहे. सध्या स्थानिक…

इंदापूर तालुक्यातील  ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची NSUI पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्षपदी फेरनियुक्ती

इंदापूर :- काँग्रेस पक्षातील विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टूडेंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेच्या पुणे शहर व जिल्हाध्यक्षपदी घोरपडवाडी ता. इंदापूर येथील ॲड. अभिजीत गोरे-देशमुख यांची फेरनियुक्ती करण्यात आली…

32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती निवडणुक यादी कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाने मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया अशा चार जिल्ह्यांना वगळून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत…

प्रेमात बुडालेला तरुण… आणि ‘अब्रू’च्या नावाखाली दिली मृत्यूची शिक्षा!

नांदेड/बिदर (प्रतिनिधी)-प्रेमाच्या रंगीबेरंगी दुनियेत उमललेले नातं अखेर रक्ताच्या रंगात न्हाऊन निघालं. विवाहित महिलेसोबतच्या प्रेमसंबंधाने एका 21 वर्षीय तरुणाचा जीव घेतला. प्रेमाच्या गुंत्यात अडकलेल्या या तरुणावर विवाहितेच्या नातलगांनी निर्दयी मारहाण करत…

error: Content is protected !!