Category: महत्वाच्या बातम्या

संभाव्य काळात पाणी व चारा टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड- जिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आज…

चार चाकी वाहन चालकाचे प्रसंगावधान ; स्वत:चा मृत्यू आला असतांना इतरांना साधी दुखापत सुध्दा होवू दिली नाही

नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास खुराणा ट्रॅव्हल्स पॉईंट ते रेल्वे स्टेशनकडे येतांना एका गाडीचालकाला ऱ्हदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्या चालकाचा मृत्यू झाला. पण आपल्याला होणाऱ्या त्रासाची जाणिव चालकाने ओळखली आणि…

इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने केली जबरदस्त कामगिरी ; एक गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक विशेष कामगिरी करत एका युवकाकडून बनावट प्रकारचे देशी पिस्टल जप्त केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अभिलेखावर…

डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ लिपीक मोरे अडकला 20 हजारांच्या लाच मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथील वरिष्ठ लिपीकाने 20 हजार रुपये लाच मागितली. त्यासंदर्भाचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील एका…

उद्यापासून नामनिर्देशनपत्र पत्र भरायला सुरूवात ४ एप्रिलपर्यत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत

*५ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी* नांदेड – नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये उद्या दिनांक २८ मार्चपासून नाम निर्देशनपत्र दाखल करण्यात येणार आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता…

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहणार

नांदेड – वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क…

प्रचार विषयक सर्व परवानग्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना

नांदेड-.16- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि संबंधित उमेदवारांना निवडणूक प्रचार विषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे होण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापना करण्यात आला आहे. यामध्ये…

हत्तीरोग दुरीकरण मोहीमचे नारवट येथे जिल्हास्तरीय उद्घाटन

भोकर,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय हत्तीरोग दुरीकरण मोहीम नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव, भोकर, कंधार,नायगांव, बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यातील गावामध्ये दि.२६ मार्च ते ५ एपिल २०२४ या कालावधीत मोहिम राबविण्यात…

बोलेरो-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नी ठार

नांदेड (प्रतिनिधी)-बोलेरो व एका दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दांपत्याचा मृत्यू झाला. नांदेड- लातूर महामार्गावर विष्णुपुरीजवळ असलेल्या लक्ष्मी पेट्रोलपंपासमोर आज (दि.26) दुपारी दीड वाजता हा अपघात घडला. अपघात घडताच…

अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून अनोखा निषेद नोंदवला

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेचे लक्ष ठेवून नांदेड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात ऊस, हाळद आणि केळी या उभ्या पिकांमध्ये काळे झेंडे लावून आपला संताप व्यक्त केला. हा संताप राष्ट्रीय महामार्गांच्या…

error: Content is protected !!