Category: महत्वाच्या बातम्या

महादेव मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी)-समर्थनगर येथील महादेव मंदिराच्या दरवाजा तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. गंगाधर विश्र्वनाथ गुरले हे सेवानिवृत्त अभियंता आहेत. ते समर्थनगरमध्ये राहतात. 28 मार्चच्या पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी…

निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचेआवाहन

नांदेड-लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर अशी प्रक्रिया असून प्रत्येक कर्मचारी हा या काळात भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून खर्चाचा सर्व तपशील योग्य…

व्हाटस अॅपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित

नांदेड- निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप ‘, ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे. पंचायत समिती नायगाव…

मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी आरोग्य शिबीरासही पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

धर्मादाय उपआयुक्त ममता राखडेसह मान्यवरांनी दिली भेट नांदेड- मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर.…

20 हजारांची लाच मागणारा वरिष्ठ लिपीक पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच विभागातील सेवानिवृत्त व्यक्तीकडून 20 हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वरिष्ठ लिपीकाला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन दिवस अर्थात 30 मार्च पर्यंत पोलीस…

28 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 164 महागडे मोबाईल नांदेड सायबर पोलीस ठाण्याने शोधले

70 मोबाईल पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मालकांना परत नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक ठिकाणातून महागडे मोबाईल गायब होण्याचे अनेक प्रकार घडतात. यातील 28 लाख 25 हजार 300 रुपयांचे 164 मोबाईल नांदेडच्या सायबर गुन्हा शाखेने जप्त…

प्रा.डॉ.दिलीप पुरी यांना आज देण्यात आला शेवटचा निरोप

नांदेड(प्रतिनिधी)-आयुर्वेदिक महाविद्यालयातील सर्वांचे आवडते प्राध्यापक डॉ.दिलीप पुरी यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आला तेंव्हा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. विद्यार्थी दशेपासून डॉ.श्री.दिलीप पुरी यांचा जनसंपर्क दांडगा…

इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने तिसरे गावठी पिस्टल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक बनावट पिस्तुल पकडले आहे. त्यांनी केलेली ही तिसरी कार्यवाही आहे. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार…

दारु पिऊन आजोबा आणि वडीलांना त्रास देणाऱ्या काकाचा अल्पवयीन बालकाने केला खून

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या काकाला दारु पिलेल्या अवस्थेत लाकडाच्या बडग्याने बडवून 16 वर्षाच्या पुतण्याने खून केल्याचा प्रकार पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत घडला आहे. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार 26 मार्च…

ग्राम पंचायत गोकुंदाचे बनावट कागदपत्र बनविणाऱ्या दोन महिलांसह तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत गोकुंदाचे बनावट शिक्के आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच्या नावाचे बनावट शिक्के तयार करून रजिस्ट्री करणाऱ्या दोन महिला आणि एका पुरूषाविरुध्द किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोकुंदा येथील ग्राम विकास…

error: Content is protected !!