Category: महत्वाच्या बातम्या

महिलेची महिलेने केली 2 लाख 5 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेला दुसऱ्या महिलेेने घर बसल्या कमाई करण्याचे आमिष दाखवून 2 लाख 4 हजार 999 रुपयांची फसवणूक केली आहे. बेलानगर भागात राहणाऱ्या अश्र्विनी संजय सुर्यवंशी(30) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 मे…

नायगाव तालुक्यात काही घरेफोडून 2 लाख 37 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)- नायगाव तालुक्यातील अंचोली येथे काही लोकांची घरे फोडून चोरट्यांनी 2 लाख 36 हजार 500 रुपयंाचा ऐवज चोरला आहे. भोकर येथील मारोती मंदिराजवळून एक 40 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.…

गरीबानों मोठ्या रुग्णालयात उपचार होत नाही का? मग हे वाचाच

नांदेड(प्रतिनिधी)-धर्मदाय विभागात रुग्णालयांची नोंदणी करून ती चालवणाऱ्या आणि त्यातून गर्भश्रीमंत होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना पारदर्शक पध्दतीने त्या रुग्णालयाच्या आरक्षीत खाटा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने…

काही व्यापाऱ्यांसाठी अक्षय तृतीयेची पहाट आयकर विभागाने काळी ठरवली

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील भंडारी कुटूंबियांवर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या शिवाजीनगर भागातील तीन ते पाच प्रतिष्ठाणावर आयकर विभागाने आज सकाळी अक्षय तृतीयेचा सुर्योदय होण्याअगोदरपासून छापा टाकला आहे. तपासणी सुरू आहे. आज पहाटे…

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत यांची खबरदारी घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

· बाल विवाह होणार नाहीत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले विभागांना निर्देश · ग्रामीणसाठी ग्रामसेवक तर शहरात बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अधिकार नांदेड :- अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्वाचा…

ठेवीदारांची पावने दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीाला शोधू देणाऱ्यास 1 लांखाचे बक्षीस नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-1 कोटी 63 लाख 93 हजार 454 रुपयांची लोकांची फसवणूक करून अद्याप फरार असलेल्या आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे पारितोषीक देण्यात येईल अशी शोध पत्रिका नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेचे…

मंडळ अधिकारी दुसऱ्यांना 20 हजारांची लाच स्विकारल्यानंतर गजाआड

हिंगोली(प्रतिनिधी)-सन 2020 मध्ये 30 हजार रुपयांची लाच घेवून हे प्रकरण न्यायालयात अद्याप सुरू असतांना तहसील कार्यालय औंढा येथील मंडळ अधिकाऱ्याने पुन्हा 20 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक…

माझ्यावर का प्रेम करत नाहीस असे म्हणून युवतीवर जिवघेणा हल्ला करणाऱ्या युवकाला जन्मठेप आणि 55 हजार रुपये रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-एका युवतीला मी तुझ्या प्रेम करतो तु माझ्यावर का करत नाहीस असे म्हणून एका युवकाने तिच्यावर जिवघेणा हल्ला केला. या प्रकरणाच्या सत्र खटल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी युवतीवर जिवघेणा…

ईव्हीएम मशीन का बदलल्या याचा जाब विचारण्यासाठी वंचितचे सोमवारी धरणे आंदोलन

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदारसंघात दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले मात्र ऐन मतदानाच्या दिवशीच कोणतेही कारण नसताना शेकडो ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ईव्हीएम मशीन बदलताना…

अर्धापूर पोलीसांनी परिवहन विभागासोबत ओव्हरलोड हायवा पकडल्या; 2 लाखांपेक्षा जास्त दंड

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 एप्रिल रोजी एका भरधाव हायवाने अपघात करून एका दुचाकी स्वाराच्या मृत्यूचे कारण झाल्यानंतर अर्धापूरचे पोलीस निरिक्षक आणि त्यांच्या टिमने दोन ओव्हरलोड असलेल्या हायवा पकडून त्यांच्यावर…

error: Content is protected !!