महत्वाच्या बातम्या जिल्ह्यातील कोणत्याच मतदान केंद्रावर दिव्यांगांना त्रास होता कामा नये -जिल्हाधिकारी March 22, 2024 Kanthak Suryatal दिव्यांगांसाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविणाऱ्या सनियंत्रण समितीची बैठक नांदेड -अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिव्यांगांना व ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये ,यासाठी भारत निवडणूक आयोग दक्ष असून जिल्हास्तरावरही दिव्यांगांना कोणता त्रास…
महत्वाच्या बातम्या आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा March 22, 2024 Kanthak Suryatal • पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद • भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ.अभयकुमार दांडगे March 22, 2024 Kanthak Suryatal मुंबई ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नांदेडचे पत्रकार डॉ. अभयकुमार दांडगे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न राज्य शाखेच्या…
महत्वाच्या बातम्या सेवानिवृत्त जिल्हाधिकारी कुलकर्णी यांचे निधन March 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील सेवानिवृत्त जिल्हाधिकारी ह.रा.कुलकर्णी यांचे दि.20 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास निधन झाले. त्यांच्यावर 21 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गोवर्धनघाट येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ह.रा.कुलकर्णी हे जुन्या पिडीतील…
महत्वाच्या बातम्या मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरलेल्या पंचविसाव्या आरोग्य शिबिरास २८ मार्च पासून प्रारंभ March 21, 2024 Kanthak Suryatal राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम आता रौप्य महोत्सवात नांदेड(प्रतिनिधि)- येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम,…
महत्वाच्या बातम्या पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर विरुध्दचा अर्ज मागे घेण्यासाठी मटका चालक, गुडगुडी चालक, अवैध रेती व्यवसायीक धमक्या देत आहेत-चंद्रकांत क्षीरसागर March 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्याबद्दल मी दिलेला अर्ज परत घ्यावा म्हणून मटका चालवणारे, गुडगुडी चालवणारे व अवैध वाळुचा व्यवसाय करणारे लोक मला धमक्या देत आहेत. तसेच माझ्या आडगाव…
महत्वाच्या बातम्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 9 विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या नियुक्त्या March 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्या कलम 21 अन्वये जिल्ह्यातील 9 मतदारसंघात निवडणूक कामासाठी 9 सहायक निवडणूक…
महत्वाच्या बातम्या गुरूद्वारा बोर्ड निवडणुक प्रकरण; महसुल व वनविभागाच्या मुख्य सचिवांना प्रत्यक्ष उच्च न्यायालय औरंगाबाद येथे हजर राहण्याचे आदेश March 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतांना नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसंदर्भाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या न्यायालयाच्या अवमान याचिकेत पुढील 5 एप्रिल रोजी मुख्य सचिव महसुल व वन विभाग…
महत्वाच्या बातम्या भुकंपाचा धक्का एक नव्हता तर भुकंपाने 16 मिनिटात तीन धक्के दिले March 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये जाणवलेला सकाळचा भुकंप तीन वेळा आला होता. याची नोंद स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भुकंप मापक यंत्रात झाली आहे. भुकंपाचा केंद्र बिंदु नांदेड ते वारंगा…
महत्वाच्या बातम्या नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्हे भूकंपाने हादरले March 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-आज सकाळी 6.9 वाजेच्या सुमारास नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नांदेड शहरातील असंख्य नागरिक घराबाहेर आले होते. भूकंपाचे धक्के 4.6 रिक्टर स्केल एवढ्या तीव्रतेचे होते. भूकंपाचे केंद्र…