Category: महत्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये तपास यंत्रणाची तस्करीवर करडी नजर

*४४ लाखाची रोकड, ७ लाखाचे मद्य, १६ लाखाचे साहित्य जप्त* *इडी,आयटी,आरटीओ, उत्पादन शुल्क,वन व अन्य विभागांकडून जप्ती सुरू* नांदेड -आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात कडेकोट तपासणी सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत…

सकाळी सहा पूर्वी आणि रात्री 10 नंतर लाऊडस्पिकर्सचा आवाज नको;आदर्श आचारसंहितेचे पालन करा

नांदेड:- निवडणूक आचार संहिता काळामध्ये पहाटे सहा पूर्वी आणि रात्री 10 नंतर लाऊड स्पीकर अर्थात भोंगे वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असून कायदेशीर…

राजकीय पक्ष, उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी नव्याने खाते उघडावे लागणार

बँकानी रोख रक्कम हस्तांतरणासाठी क्युआर कोड तयार करावेत नांदेड- निवडणूक आचारसंहितेमध्ये निवडणुकीच्या कालावधीत राजकीय पक्ष/अपक्ष यांचे उमेदवारांना निवडणूक खर्चाचे नव्याने खाते उघडून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व राजकीय पक्ष,…

धार-धार व घातक अशा शस्त्रांचा मोठा साठा वजिराबाद पोलीसांनी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी अवैधरित्या केलेला मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. त्याबाबत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पकडलेल्या एका व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन-देसरडा यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.…

आठ वर्षाच्या अब्दुल खादर ने पूर्ण केला पहिला रोजा

नांदेड(प्रतिनिधि)-इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू असून, खडकपुरा नांदेड येथील अब्दुल खादर उर्फ अबुजर या आठ वर्षाच्या चिमुकल्याने दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही तब्बल १३ तासांचा निर्जल्य पद्धतीचा…

शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी ; विनापरवानगी लाऊडस्पिकर नाही

जिल्हयात 144 कलम लागू ;आचारसंहितेचा कडक अवलंब नांदेड :- भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची दिनांक 16 मार्च 2024 रोजी घोषणा केली असून घोषणेच्‍या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात…

जातीचे मेळावे, सार्वजनिक ठिकाणी पक्ष कार्यालये विनापरवानगी दुसऱ्याच्या घरावर झेंडे चालणार नाही

जिल्ह्यात कलम 144 लागू ; विविध बाबींवर निर्बंध नांदेड, (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आचारसंहिता लागल्यानंतर जातीचे मेळावे आयोजित करता येणार नाही तसेच दुसऱ्याच्या घरावर झेंडे लावणे, सार्वजनिक…

जप्ती प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रोकड, दारु, शस्त्रास्त्रांवर करडी नजर · जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत बैठक संपन्न नांदेड (जिमाका) – निवडणूक काळात रोख रक्कम, शस्त्रास्त्र, दारुचा पुरवठा यावर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक आयोगाने कडक निर्देश…

You missed

error: Content is protected !!