Category: महत्वाच्या बातम्या

जबाबदारी पार पाडण्यात कसुरी केलेल्या पोलीस अंमलदाराचे निलंबन

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी एका पोलीस अंमलदाराला निलंबित केल्याचे आदेश पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत. मौजे नांदला दिग्रस ता.अर्धापूर येथील कार्यक्रमात फिक्स पॉईंट ड्युटी लावली असतांना तो…

उत्कृष्ठ कामगिरी बाबत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव 

नादेड :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या 65 व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते…

तुम्हाला मिळालेला सन्मान तुमची जबाबदारी वाढवतो-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सात पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्याला मिळालेला सन्मान हा तुमची जबाबदारी वाढविणारा आहे असे सांगितले. पोलीस अधिक्षक…

कामगार दिन आणि महाराष्ट्र स्थापना दिन आपल्यासाठी अभिमान-अभिजित राऊत

नांदेड(प्रतिनिधी)-107 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि कामगारांच्या ताकतीवरच समाज व्यवस्था कष्टावर उभी राहिली. या दोन दिनानिमित्त शुभकामना देतांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले. आम्हाला या बाबीचा…

महिला पोलीस लोपामुद्रा आनेराव यांनी प्राप्त केली पीएचडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका महिला पोलीस अंमलदाराला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शारीरिक शिक्षण या विषयात विद्यावाचस्पती(पीएचडी) पदवी बहाल केली आहे. सन 2023 मध्ये महिला पोलीस अंमलदार लोपामुद्रा आनेराव…

भरधाव ट्रकने 9 दुचाकींना धडक दिली; एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर एका ट्रकने बारड चौकात नऊ दुचाकींना धडक दिली. त्यात एका व्यक्तीच्या कपाळाला मार लागून तो जागीच मरण पावला आहे आणि इतर काही जण जखमी आहेत.…

पोलीस अधिक्षक कार्यालयात संत तुकडोजी महाराज जन्मोत्सव साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपल्या अधिकारी व अंमलदारांसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आज…

सेवानिवृत्तीनंतर कुटूंबियांच्या कामात लुडबुड करण्यापेक्षा आनंदी राहा-श्रीकृष्ण कोकाटे

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर घरातील कामामध्ये जास्त लुडबुड करण्यापेक्षा आपल्याला ज्या कामामध्ये आनंद आहे अशी कामे करा असा सल्ला पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज सेवानिवृत्त झालेल्या 13 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना…

error: Content is protected !!