महत्वाच्या बातम्या बनावट सुर्य छाप तोटा बनविण्याचा कारखाना पोलीसांनी पकडला ; एकाला पोलीस कोठडी तीन फरार March 30, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीसांनी बनावट तंबाखु आणि त्याचे साहित्य असा 19 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या अखत्यारीतील विशेष पथकाने 29 मार्च…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये शनिवारी दोन अर्ज दाखल ; आतापर्यंत एकूण ३ अर्ज दाखल March 30, 2024 Kanthak Suryatal *शनिवारपर्यंत ८४ अर्जांची कक्षातून उचल* नांदेड : -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक व आज शानिवारी २ असे…
महत्वाच्या बातम्या दुसरे निवडणूक खर्च अधिकारी नांदेडमध्ये डेरेदाखल March 29, 2024 Kanthak Suryatal विविध विभागांचा आढावा ; खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहन नांदेड : -नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त दुसरे वरिष्ठ सनदी अधिकारी निवडणूक खर्च अधिकारी मगपेन भुतिया यांचे रात्री उशिरा आगमन झाले आज…
महत्वाच्या बातम्या निवडणूक खर्च निरीक्षकांची एमसीएमसी कक्षाला भेट March 29, 2024 Kanthak Suryatal *जाहिरात व पेडन्यूज खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन* *पेडन्यूज स्वरूपात सारख्या बातम्या आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश* नांदेड, : -लोकसभा निवडणुकीमध्ये जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची माहिती नियमितपणे खर्च विभागाला सादर करणे, न्यूज…
महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घ्या : अभिजित राऊत March 29, 2024 Kanthak Suryatal *८७-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रशिक्षण* नांदेड :-प्रत्येक मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी ‘चुनाव का पर्व, देश का गर्व ‘या भावनेने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारीने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष…
महत्वाच्या बातम्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मोठ्या बांधकामाच्या समोर रस्त्यावर वकिलाने मेव्हण्याला मारहाण केली? March 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका वकिलाने आपल्याच मेव्हण्याला घरगुती कारणासाठी रस्त्यावर जबर मारहाण केली. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी त्याला रोखून पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील कार्यवाही वृत्तलीपर्यंत पूर्ण झाली नव्हती.…
महत्वाच्या बातम्या सीआयडी असल्याचे सांगून 70 वर्षीय व्यक्तीची फसवणूक March 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सीआयडीचे व्यक्ती आहोत असे सांगून एका 70 वर्षीय व्यक्तीच्या हातातील 25 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी फसवणूक करून काढून घेण्याचा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत घडला आहे. प्रकाश…
महत्वाच्या बातम्या महादेव मंदिराची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न March 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-समर्थनगर येथील महादेव मंदिराच्या दरवाजा तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. गंगाधर विश्र्वनाथ गुरले हे सेवानिवृत्त अभियंता आहेत. ते समर्थनगरमध्ये राहतात. 28 मार्चच्या पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी…
महत्वाच्या बातम्या निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचेआवाहन March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड-लोकसभा निवडणूक ही अतिशय गंभीर अशी प्रक्रिया असून प्रत्येक कर्मचारी हा या काळात भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे आहेत. त्यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून खर्चाचा सर्व तपशील योग्य…
महत्वाच्या बातम्या व्हाटस अॅपवर कर्मचाऱ्याकडून प्रचार नांदेड जिल्ह्यातील कर्मचारी निलंबित March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड- निवडणूक काळात आपल्या ‘व्हाट्सअप ‘, ग्रुप वरून प्रचार करणे एका कर्मचाऱ्याला महागात पडले आहे.आचारसंहितेचा भंग करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याला आज निलंबित करण्यात आले आहे. पंचायत समिती नायगाव…