महत्वाच्या बातम्या मालपाणी मतिमंद विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी आरोग्य शिबीरासही पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद March 28, 2024 Kanthak Suryatal धर्मादाय उपआयुक्त ममता राखडेसह मान्यवरांनी दिली भेट नांदेड- मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेड च्या वतीने आर.…
महत्वाच्या बातम्या 20 हजारांची लाच मागणारा वरिष्ठ लिपीक पोलीस कोठडीत March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच विभागातील सेवानिवृत्त व्यक्तीकडून 20 हजार रुपयांची लाच मागणी करणाऱ्या डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वरिष्ठ लिपीकाला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी दोन दिवस अर्थात 30 मार्च पर्यंत पोलीस…
महत्वाच्या बातम्या 28 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 164 महागडे मोबाईल नांदेड सायबर पोलीस ठाण्याने शोधले March 28, 2024 Kanthak Suryatal 70 मोबाईल पोलीस अधिक्षकांच्या हस्ते मालकांना परत नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक ठिकाणातून महागडे मोबाईल गायब होण्याचे अनेक प्रकार घडतात. यातील 28 लाख 25 हजार 300 रुपयांचे 164 मोबाईल नांदेडच्या सायबर गुन्हा शाखेने जप्त…
महत्वाच्या बातम्या प्रा.डॉ.दिलीप पुरी यांना आज देण्यात आला शेवटचा निरोप March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आयुर्वेदिक महाविद्यालयातील सर्वांचे आवडते प्राध्यापक डॉ.दिलीप पुरी यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंतिमसंस्कार करण्यात आला तेंव्हा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. विद्यार्थी दशेपासून डॉ.श्री.दिलीप पुरी यांचा जनसंपर्क दांडगा…
महत्वाच्या बातम्या इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने तिसरे गावठी पिस्टल पकडले March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक बनावट पिस्तुल पकडले आहे. त्यांनी केलेली ही तिसरी कार्यवाही आहे. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार…
महत्वाच्या बातम्या दारु पिऊन आजोबा आणि वडीलांना त्रास देणाऱ्या काकाचा अल्पवयीन बालकाने केला खून March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या काकाला दारु पिलेल्या अवस्थेत लाकडाच्या बडग्याने बडवून 16 वर्षाच्या पुतण्याने खून केल्याचा प्रकार पोलीस ठाणे सोनखेडच्या हद्दीत घडला आहे. सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा प्रकार 26 मार्च…
महत्वाच्या बातम्या ग्राम पंचायत गोकुंदाचे बनावट कागदपत्र बनविणाऱ्या दोन महिलांसह तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल March 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम पंचायत गोकुंदाचे बनावट शिक्के आणि ग्रामविकास अधिकाऱ्याच्या नावाचे बनावट शिक्के तयार करून रजिस्ट्री करणाऱ्या दोन महिला आणि एका पुरूषाविरुध्द किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोकुंदा येथील ग्राम विकास…
महत्वाच्या बातम्या संभाव्य काळात पाणी व चारा टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत March 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड- जिल्ह्यात उन्हाळ्याच्या संभाव्य काळात पाणीटंचाई व जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी संबंधित विभागानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. आज…
महत्वाच्या बातम्या चार चाकी वाहन चालकाचे प्रसंगावधान ; स्वत:चा मृत्यू आला असतांना इतरांना साधी दुखापत सुध्दा होवू दिली नाही March 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास खुराणा ट्रॅव्हल्स पॉईंट ते रेल्वे स्टेशनकडे येतांना एका गाडीचालकाला ऱ्हदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्या चालकाचा मृत्यू झाला. पण आपल्याला होणाऱ्या त्रासाची जाणिव चालकाने ओळखली आणि…
महत्वाच्या बातम्या इतवारा उपविभागाच्या विशेष गुन्हे शोध पथकाने केली जबरदस्त कामगिरी ; एक गावठी पिस्टल आणि दोन काडतुसे पकडली March 27, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांच्या विशेष गुन्हे शोध पथकाने एक विशेष कामगिरी करत एका युवकाकडून बनावट प्रकारचे देशी पिस्टल जप्त केले आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने अभिलेखावर…