महत्वाच्या बातम्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने जुना कौठा येथील विकासनगर येथे निकृष्ट काम April 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विकासनगर जुना कौठा येथे सुरू असलेले बोगस आणि निकृष्ट दर्जाचे कामकाजाबाबत चौकशी करून ते काम संबंधीत कंत्राटदाराकडून काढून घेण्याचे निवेदन उत्तम शंकरराव वरपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तोेंडले…
महत्वाच्या बातम्या मनपाचे भुखंड आपल्या नावे आहेत असे दाखवून विक्री करणाऱ्या पाच राजकीय लोकांना सक्तमजुरी आणि 2.5 लाख रुपये दंड April 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्या मालकीचे भुखंड आपल्या मालिकेचे आहेत असे दाखवून त्याची खोट्या कागदपत्रांच्या आधारावर विक्री करून लाखो रुपयांचा आर्थिक फायदा करणाऱ्या दहा जणांपैकी पाच जणांना दहा वर्षानंतर चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा ठोठावली…
महत्वाच्या बातम्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड येथे शुक्रवारी जाहीर सभा April 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड लोकसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची दि.19 रोज शुक्रवारी नवा मोंढा येथील मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभेचे…
महत्वाच्या बातम्या लोकसभा मतदानासाठी 26 एप्रिलला सार्वजनिक सुट्टी ; शुक्रवारी बाजार नाही; मोठया संख्येने मतदानाला बाहेर पडण्याचे आवाहन April 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड- भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमानुसार 16- नांदेड लोकसभा मतदार संघात मतदान दुस-या टप्प्यात शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी…
महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये ऑटोचालकही मतदार जागृती उपक्रमामध्ये सहभागी; सिईओ व आयुक्ताचे मार्गदर्शन April 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड- नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आज याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागाने शहरात मतदान जनजागृती…
महत्वाच्या बातम्या एका पोलीसासह चार जणांना जन्मठेप; प्रत्येकास 27 हजार 500 रुपये रोख दंड April 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आमच्या भागातील डुकरे तुमच्यामुळे गायब होत आहे. या कारणावरुन एका युवकावर तलवारीने हल्ला करून त्याचे बोटे कापून टाकणार्या एका पोलीसासह चार जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी…
महत्वाच्या बातम्या महामानवास अनोखे अभिवादन;मी मतदान करणारच फलकावर अनेक मतदारांनी केल्या स्वाक्षऱ्या April 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड:-बोधीसत्व-महामानव-ज्ञानसूर्य-भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 16 नांदेड लोकसभा अंतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदानजागृतीसाठी तालुका स्वीप विभागाच्यावतीने तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आवाहानानुसार विक्रीकर…
महत्वाच्या बातम्या फर्शीने ठेचून काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला जन्मठेप; वसमत जिल्हा न्यायालयाचा निर्णय April 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या मुलाला काकाला मारुन टाकण्याचे प्रोत्साहन दिल्यानंतर पुतण्याने भर रस्त्यावर असंख्य लोकांच्या साक्षीने काकाचा खून करणाऱ्या पुतण्यास वसमत येथील जिल्हा न्यायाधीश आर.आर.हस्तेकर यांनी जन्मठेप आणि 500 रुपये रोख दंडाची शिक्षा…
महत्वाच्या बातम्या 12 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर दीड महिना अत्याचार करणारा युवक चार दिवस पोलीस कोठडीत April 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेला एक मुलगा त्रास देवू लागला म्हणून दुसऱ्या एका 22 वर्षीय युवकाने त्या बालिकेचा त्रास वाचविल्यानंतर त्याच्याच फोनवरून कॉल करून 11 वर्ष 11 महिन्याच्या बालिकेला पळवून नेले. ती…
महत्वाच्या बातम्या दिवंगत पोलीसाच्या पूत्र आणि त्याच्या साथीदाराकडून जबरी चोरीचा ऐवज जप्त April 14, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दोन युवकांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने एक जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. यात 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या दोन चोरट्यांमध्ये एक स्वगीर्य झालेल्या पोलीसाचा मुलगा आहे.…