महत्वाच्या बातम्या कर्नाटकातील कंपनी आणि संचालकांसह एका व्यक्तीविरुध्द कापुस बियाणे परवानगी नसतांना विक्री करण्याचा गुन्हा दाखल June 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी परवानगी नसतांना कापुस बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या कंपनीसह एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सचिन किशनराव कपाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 मे च्या दुपारी 12 वाजेदरम्यान नवीन मोंढा येथे…
महत्वाच्या बातम्या बनावट सूर्यछाप तोटा विकणारे दोन जण न्यायालयीन कोठडीत June 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बनावट लोगो वापरून खोटा सूर्यछाप जर्दा विकणाऱ्या दोन जणांविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाबुलाल गंगासरण अग्रवाल हे नांदेड जिल्ह्यात व्ही.एच.पटेल या तंखाबु कंपनीचे डिलर आहेत. त्यांची कंपनी…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्हा न्यायालयात तीन वर्ष कायद्याची “जरब’ राखणारे न्यायाधीश एस.ई.बांगर यांना “सायोनारा’ June 1, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 मध्ये नांदेड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश या पदावर कार्यरत झालेले न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ आता पुर्ण केला असून 3 जून रोजी ते नवीन बदलीच्या ठिकाणी…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी June 1, 2024 Kanthak Suryatal *विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता* नांदेड : -नांदेड जिल्ह्यासाठी दोन ते पाच जून पर्यंत येलो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला आहे. विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता या…
महत्वाच्या बातम्या रात्रीची गस्त करणाऱ्या पोलिस अंमलदाराचा अपघातात मृत्यू June 1, 2024 Kanthak Suryatal अर्धापूर,(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अमलदार रात्रीची गस्त ड्युटी करत असताना एका वाहन पोलीस अंमलदार ते तपासत असलेल्या वाहनाला मागून धडक दिल्यामुळे उभे असलेले वाहन पोलिसा अंमलदाराच्या डोक्याला धडकले आणि त्या…
महत्वाच्या बातम्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन May 31, 2024 Kanthak Suryatal जनजागृती रॅलीस हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ नांदेड – ३१ मे हा दिवस “जागतिक तंबाखू नकार दिन” म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातील…
महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम May 31, 2024 Kanthak Suryatal पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील पशुधनाचे १०० टक्के इअर टॅगिंग करण्यासाठीची प्रक्रिया एक जून पासून जिल्ह्यात सुरू होत आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी आवश्यक व अनिवार्य…
महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(जिमाका)-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार देण्यात येतो. ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे,…
महत्वाच्या बातम्या जलसंपदा विभागात 42 वर्षाची प्रदीर्घ सेवा करून सुभाष काशिदे सेवानिवृत्त May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधि) – जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी मंडळात तब्बल 42 वर्षे प्रदीर्घ सेवा करून सुभाष संभाजी काशिदे आज दिनांक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. या 42 वर्षाच्या कालावधीत मदतनीस या पदावर त्यांनी…
महत्वाच्या बातम्या कुसुम चुडावेकर यांना अंतीम निरोप May 31, 2024 Kanthak Suryatal नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील दिलीपसिंघ कॉलनीतील भास्कर हॉस्पिटलसमोरील व्यंकटेश कुंज येथील रहिवासी श्रीमती कुसुम उत्तमराव चुडावेकर यांचे अल्पशा आजाराने दि. ३० मे रोजी रात्री ८ वाजता खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या…