Category: महत्वाच्या बातम्या

निवडणूक साहित्याची मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयातून उचल;साहित्य वितरण कक्षाची अविरत सेवा

नांदेड- मुंबई, पुणे, संभाजीनगर आदी ठिकाणावरून शासकीय मुद्रणालयातून येणारे विविध प्रकारचे साहित्य वितरणाचे महत्त्वपूर्ण काम साहित्य वितरण कक्षातून सुरू आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास हे वितरण पूर्ण झाले आहे. लोकसभा…

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती;‘सीईओ’च्‍या हस्‍ते वाहनांवर लागले स्टिकर

नांदेड: -मतदानाविषयी जनजागृती करण्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उप‍क्रम राबविण्‍यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आज मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता मतदान करण्‍याबाबत आवाहन असलेले…

मोदी संघाचा नाही झाला तुमचा काय होणार-ऍड.प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-2014 नंतर सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदीने हळूहळू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दुर-दुर करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच मोहन भागवत यांना मोदीला भेटायला बोलवायची वेळ आली. यावरून मोदी ज्या संघामुळे पंतप्रधान झाला. त्या…

पहिल्‍या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्‍साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया

नांदेड : -लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने यावेळी 85 वयोमर्यादा पेक्षा अधिक वय असणारे मतदार व 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असणारे मतदार यांच्यासाठी गृह मतदानाची व्यवस्था केली आहे. पहिल्या दिवशी अनेक…

खर्चाच्‍या तफावती व त्रुटीसाठी आठ उमेदवारांना नोटीस देणार ;खर्चविषयक दुसरी बैठक निरीक्षकांच्‍या समक्ष संपन्‍न

नांदेड, – नांदेड मतदार संघातील उभे असलेल्‍या 23 उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींच्‍या उपस्थितीत दुसरी खर्च बैठक पार पडली. या बैठकीला दोन्‍ही खर्च निरीक्षक उपस्थित होते. आठ उमेदवारांना तफावत व त्रुटीच्‍या…

बापुराव पावडे यांचे निधन

नांदेड: -पावडेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक बापूराव मुंजाजी पावडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि. 18 रोजी गुरुवारी सायंकाळी 08.30 वाजता निधन झाले आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख माधव पावडे…

नांदेड जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास प्रतिबंध

नांदेड – नांदेड जिल्ह्यात 17 ते 21 एप्रिल 2024 या कालावधीत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य…

टपाली मतदान करताना उमेदवारांनी प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन

*गृह मतदानाच्या प्रक्रियेला लक्षात घेण्याचे आवाहन* नांदेड- लोकसभा निवडणूक काळातील जे कर्मचारी टपाली मतदान करणार आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा दुसऱ्या व तिसऱ्या प्रशिक्षण स्थळी उपलब्ध होणार आहे. नमुना क्रमांक बारा…

एका छोट्या बालकाला प्रभु श्री रामचंद्रजींचे दर्शन घडवून योगेश्र्वरांनी आपला तणाव संपवला

नांदेड(प्रतिनिधी)-चैत्र शुध्द आष्टमी निमित्त निघालेल्या प्रभु श्री रामचंद्रजी यांच्या मिरवणुकीचे काम पुर्ण करून आज आपले काम करायचे आहे. या चिंतेत योगेश्र्वराने मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणूकीत अनेक आयडीया लढविल्या आणि त्यानुसार…

व्यय पर्यवेक्षक डॉ. जांगिड व्दारा देर रात में औचक निरीक्षण

नांदेड :- नांदेड लोकसभा चुनाव के तहत केंद्रीय चुनाव आयोग द्वारा नियुक्त व्यय पर्यवेक्षक दिनेश कुमार जांगिड़ द्वारा देर रात को नांदेड शहर, भोकर, मालेगांव, कसारखेड़ा आदि जगहों पर तैनात…

error: Content is protected !!