नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन पकडल्या June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेतील अधिकाऱ्यांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन रिकाम्या मॅग्झीन जप्त करून एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 10 जून रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक गस्त करत…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या अर्धापूर पोलीसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या तीन बैलांची मुक्तता केली June 12, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एका चार चाकी वाहनात अत्यंत कु्ररपणे कोंबून ठेवलेली तीन गोवंश जनावरांची सुटका केली असून एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक शिवाजी शामराव वड यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या मागासवर्गीय कुटुंबाच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे : मिनगिरे June 11, 2024 Kanthak Suryatal आवश्यकतेनुसार विविध योजनांचा लाभ देणार नांदेड,- २७ मे रोजी मोरेगाव खालचे येथे झालेल्या दुर्दैवी घटनाक्रमातील क्षतिग्रस्त कुटुंबाला दुःखाच्या काळात सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला.…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ उपाय योजना कराव्यात-खा.वसंतराव चव्हाण June 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यावरच जनावरांच्या चारा टंचाईचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यात सध्याा खरीप हंगाम असून बियाणे आणि रासायनिक खताच्या किंमती…
महत्वाच्या बातम्या शिक्षण निट परीक्षा पुन्हा घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा शुक्रवारी एल्गार मोर्चा June 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड/प्रतिनिधी-निट परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून यामुळे दिवस-रात्र मेहनत करणार्या विद्यार्थ्यांचे भवितव्य शासनाच्या चुकीमुळे उध्वस्त झाले आहे. निट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली एस आयटी स्थापण…
महत्वाच्या बातम्या अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने 35 वर्षीय व्यक्तीला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू June 10, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका 35 वर्षीय युवकाला नदीकाठी लिंगायत स्मशानभुमीसमोर मारहाण झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. परंतू या प्रकरणातील मारेकरी मात्र अज्ञात आहेत. तसेच मारहाण करण्याचे कारण सुध्दा अज्ञात आहे. संगीता गणेश भालेराव…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या किनवट बोधडी रस्त्यावर ट्रक दुचाकी अपघातात दोन जणांचा मृत्यू; ट्रक जळून खाक June 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-किनवट-बोधडी रस्त्यावरील धानोरा गावाच्या घाटाजवळ एका ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघातानंतर लागलेल्या आगीत ट्रक जळून गेला आहे. आज 9 जून रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास…
महत्वाच्या बातम्या 3 लाख 6 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरट्यांकडे June 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मौजे नावंद्याची वाडी ता.कंधार येथे काही घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 51 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच वसरणी येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 54 हजार 400 रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या विरशिरोणमी महाराणा प्रतापसिंहजी यांचा जन्मोत्सव साजरा June 9, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी) -आज मेवाडचे राजे, विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जन्मोत्सवदिनी अनेक कार्यकर्त्यांनी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुतळ्यासमोर त्यांना अभिवादन करून अन्नदान केले. आज महाराणा प्रतापसिंहजी यांचा 484 वा जन्मोत्सव सोहळा आहे. भगवानसिंह…
महत्वाच्या बातम्या गांजा विक्रीसाठी थाटलेली दुकान एलसीबीने उध्वस्त केली June 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-लक्ष्मीनगर बायपास, महेबुबनगरजवळ या भागात स्थानिक गुन्हा शाखेने 8 लाख 27 हजार रुपयांचा 41 किलो 350 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हा गांजा अत्यंत पध्दतशीरपणे विक्री करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात…