Category: महत्वाच्या बातम्या

कविता हॉटेलला आगीने घेरले सर्व साहित्य जळून खाक

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात खिचडी साठी प्रसिद्ध असलेल्या कविता हॉटेलमध्ये आज भीषण आग लागली आणि जवळपास हॉटेलमधील सर्व साहित्य जळून भस्म झाले आहे. एकूण किती नुकसान झाले आणि आग का लागली या…

महापालिका जबाबदारीसाठी हात झटकते

नांदेड (प्रतिनिधि)-शहरातील डॉ. आंबेडकर नगर मधील मुख्य रस्ता खोदून ठेवला आहे. पण त्याचे काम अर्धवट सोडून नागरिकांना त्रास देण्याचा नवीन धंदा महानगरपालिकेने सुरू केला आहे. याबद्दल विचारणा केली असता ते…

अवैध वाळु उत्खननातून चांडोळा ता.मुखेड येथे दोन गटात राडा

नांदेड(प्रतिनिधी)-चांडोळा ता.मुखेड येथे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. एक दुसऱ्यावर धार-धार शस्त्रांनी वार करण्यात आले. त्या घटनेत तीन युवक गंभीर जखमी आहेत. माहिती मिळताच अपर पोलीस…

गोवर्धन कोळेकर यांना राष्ट्रपतीचे विरता पदक प्रदान

नांदेड(प्रतिनिधी)-2018 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या एका जातीय दंगलीत अत्यंत धिरोदात्तपणे लोकांचे जिव वाचविण्यात दाखवलेल्या शौर्यासाठी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक गोवर्धन धनाजी कोळेकर यांना जाहीर झालेले राष्ट्रपती पदक महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश…

बियाणे, खते व किटकनाशकांची अनधिकृत विक्री व साठा केल्यास सक्त कारवाई : जिल्हाधिकारी

· खरीप हंगामासाठी कृषी विभागाची तयारी पूर्ण · शेतकऱ्यांनी एकाच प्रतीच्या बियाणांचा आग्रह धरु नये · जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शुभेच्छा नांदेड :- जिल्ह्यात खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरु…

पोलीस उपनिरीक्षक मिर्झा अन्वर बेग यांना राष्ट्रपती पदक प्रदान

नांदेड (प्रतिनिधि)-मिर्झा अन्वर बेग पोलिस उप निरीक्षक (से.नि.) यांना राष्ट्रपती पदक ( राष्ट्रपती पुरस्कार) प्रदान करण्यात आले. दिनांक 6 जून 2024 रोजी पोलीस उप निरीक्षक मिर्झा अन्वर बेग राहणार रहेमान…

13014 वाहनधारकांना ठोठावण्यात आला 1 कोटी 40 लाख रुपये दंड

नांदेड(प्रतिनिधी)-13014वाहन धारकांनी वाहतुक नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना 1 कोटी 39 लाख 82 हजार 400 रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती नांदेड शहर वाहतुक शाखेच्यावतीने देण्यात आली आहे. वाहतुक शाखा वजिराबाद यांनी…

20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात 20-25 वर्ष वयाच्या महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. घटना गंभीर आहे.त्यासाठी माहुर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेने सुध्दा या घटनास्थळी भेट दिली आहे. आज…

राज्यातच्या उपयुक्त पाणीसाठ्यात मागील वर्षीच्या तुलनेने कमतरता

नांदेड(प्रतिनिधी) -राज्यात 5994 धरणांमध्ये आज मागील वर्षीच्या 6 जूनच्या तुलनेत उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी कमी झालेली आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा हा परिणाम आहे असे म्हणावे लागेल. अद्याप मान्सुनचा पाऊस सुरू…

नांदेडच्या सेवा ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण; ग्रुप संस्थापक अनुराधा वैजवाडे यांचा स्तुत्य उपक्रम

नांदेड- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड येथील सेवा ग्रुप, सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या वतीने शहराच्या छत्रपती चौक परिसरात असलेल्या चतुर्थी रेस्टॉरंटजवळ दत्त मंदिर परिसरात कॅनल रोड वाडी बुद्रुक येथे वृक्षारोपण करण्यात…

error: Content is protected !!