Category: महत्वाच्या बातम्या

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन 

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी…

चार चाकी गाडीचे दार उघडले; स्कुटी चालक धडकला; पुन्हा टिपरने धडक दिली, एकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-वाहन चालकांना आपल्या जबाबदारीची जाणिव नसल्यामुळे आज एका दुचाकी स्वाराला आपला जिव गमवावा लागला. असाच प्रकार आयटीआय जवळील गोदावरी बेकरी समोर सुध्दा कधी घडेल याचा नेम नाही. आज दुपारी 12-1…

डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले

आरोपी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल नांदेड(प्रतिनिधी)-डंकीन परिसरात अनोळखी युवकाचा खून झालेल्या प्रकरणात पोलीसांनी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल या व्यक्तीसह अनेक जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली…

सरकारी नोकरी लावतो म्हणून तीन जणांनी अनेकांना लावला 16 लाख 30 हजारांचा चुना एक आरोपी पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-सरकारी नोकरी लावतो म्हणून अनेकांना 16 लाख 30 हजार रुपयांचा चुना लावणाऱ्या तिघांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला पोलीसांनी अटक केली आहे. अटक आरोपीला न्यायालयाने दोन दिवस…

धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

नांदेड :- धर्माबाद शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा 2003 कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने 18 जून 2024 रोजी धर्माबाद शहरात…

न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-धान्य खरेदीमध्ये येवती येथील एका व्यक्तीने घोळ केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी फसवणुक या सदरात गुन्हा दाखल केला आहे. राम दिगंबर पाटील उर्फ गायकवाड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार येवती…

हिमायतनगरमध्ये 73 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बालाजी उत्तम पुरी हे छत्रपतीनगर, हिमायतनगर येथे राहतात. दि.16 जून रोजी सकाळी 10 वाजता ते आपल्या कुटूंबासोबत कांडली या…

20 वर्षीय युवतीने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-एका 20 वर्षीय युवतीने एका युवकाच्या अत्याचाराला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.युवकांच्या आमीषाला युवतींनी बळी पडण्याचा हा काही पहिला प्रकार नव्हे. आता तरी युवतींनी या…

25-30 वर्ष युवकाचा खून करून डंकिन परिसरात फेकले

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 2 वाजेच्यासुमारास गोदावरी नदीकाठी लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीत एका अनोळखी 25-30 वर्ष वयाच्या युवकाचे प्रेत सापडले आहे.पोलीसांचा असा प्राथमिक कयास आहे की, या मयताला कोठे तरी दुसरीकडे मारून त्याचे…

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-वसमत तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेला नांदेडमध्ये आणून एका लॉजवर तिच्यावर अनेकवेळेस अतिप्रसंग केलेल्या 24 वर्षीय युवकाला विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. कुरूंदा पोलीस ठाण्याच्या…

error: Content is protected !!