Category: महत्वाच्या बातम्या

भोकर उपविभागाच्या पोलीस उपअधिक्षकांनी ऍट्रॉसिटीच्या तपासात केलेल्या चुकांसाठी कार्यवाहीची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-ऍट्रॉसिटी कायद्याच्या विशेष प्रकरणात पोलीस ठाणे हदगावचे पोलीस निरिक्षक आणि या उपविभागाचे भोकर येथील पोलीस उपअधिक्षक यांच्याविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे प्रा.राजू सोनसळे आणि ऍड.यशोनिल…

महेबुबनगरमध्ये घरफोडून 95 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-महेबुबनगर नांदेड भागातील एक कुटूंब घराला कुलूप लावून हणेगाव येथे गेले असतांना या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ते घर फोडून त्यातून 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. शोएब नफीयोद्दीन…

राज्यात 77 पोलीस उपअधिक्षकांचे खांदे पालट

नांदेड,(प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीपुर्वी बदल्यांचा हंगाम नियमित सुरू झाला आहे.काल दि.3 जुलै रोजी गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांनी काढलेल्या तिन वेगवेगळ्या आदेशामध्ये 77 पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.…

टी.सी. देण्यासाठी कुलरच्या रुपात लाचेची मागणी ; संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका शाळेतील संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी लाचेमध्ये कुलरची मागणी केली. पण तडजोडीनंतर ही रक्कम 3 हजार रुपये ठरली. या मागणीसाठी संस्था चालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा…

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना* योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी *जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे* *दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत* मुंबई, : -‘मुख्यमंत्री – माझी लाडकी…

पोलीस महासंचालकांच्यावतीने सेवानिवृत्ती समारंभासाठी मार्गदर्शक तत्वे

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार , मंत्रालयीन अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीबद्दल पोलीस महासंचालक कार्यालयाच्यावतीने एक परिपत्रक जारी करण्यात आले असून निरोप समारंभ कसा पुर्ण करावा यासाठी मार्गदर्शक तत्वे सुचवली आहेत.…

व्हायरल झालेल्या व्हिडीओतील युवकाला तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल व्हिडीओ व्हायरलनंतर युवकाविरुध्द भारतीय न्याय संहिता आणि बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश एम.आर.पांडे यांनी अल्पवयीन बालिकेसोबत अश्लिल…

रुग्णाने मृत्यूअगोदरच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली; सहा जणांना मिळाले जीवनदान

नांदेड,(प्रतिनिधी)-एका अपघातात जखमी असलेल्या व्यक्तीने स्वत:च आपल्या अवयवदानाची अभिमानास्पद कामगिरी केली. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यामुळे सहा लोकांना जिवदान मिळाल्याची माहिती आहे. ग्रीन कॉडीडोअर तयार करून हे अवयव दवाखाना…

वंचित बहुजन आघाडीचे सहा नवीन पक्ष प्रवक्ते जाहीर

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी करून राज्यात सहा नवीन प्रवक्ते नियुक्त केले आहेत. नांदेड येथील यापुर्वीचे वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद…

राजपत्रीत अधिकाऱ्यांना निवडणुकीचे मानधन देतांना शासनाने पोलीस खात्याला वगळले

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने लोकसभा निवडणुकीत काम करणाऱ्या राजपत्रीत अधिकाऱ्यांना पारिश्रमीक देण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे. दुर्देवाने या शासन निर्णयात पोलीस विभागाचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. म्हणजे त्यांनी निवडणुकीत काहीच…

error: Content is protected !!