Category: महत्वाच्या बातम्या

14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला 10 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय बालिकेला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर नामांकित धर्मस्थळाच्या गावात अत् याचार करणाऱ्या एकाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर .एम. पांडे यांनी दहा…

कुलकर्णीने मागितली 50 हजारांची खंडणी नाही तर तुझ्या बातम्या लिहितो; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-आधार कार्डात संगणकामुळे झालेली चुक विषय करून तुझ्या बातम्या छापतो अशी धमकी देवून 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराविरुध्द एका सेविका महिलेने तक्रार दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका…

मुखेड शहरात दगडाने ठेचून 35-40 वर्षीय व्यक्तीचा खून

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात 35-40 वर्ष वयाच्या एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. हा व्यक्ती मुळ रा.दबडेशिरुर येथील असल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी 10 वाजेच्यासुमारास मुखेड शहरातील बस स्टॅंडच्या पाठीमागे…

महिला बचत गटांच्या कर्जाची वसुली करून 2 लाख 30 हजार रुपये गायब

नांदेड(प्रतिनिधी)-भारत फायनान्शीयल एक्लुजन लि. शाखा कंधार येथे एका व्यक्तीने कंपनीची 2 लाख 29 हजार 502 रुपयांची फसवणूक फेबु्रवारी 2024 ते जून 2024 दरम्यान केली. भारत फायनान्शीयल कंपनीचे कंधार येथील शाखाधिकारी…

शिक्षिकेची 15 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-एका शैक्षणिक संस्थेत वयाची अट पुर्ण न करणाऱ्या अल्पवयीन बालकाला संस्थेचे सदस्य बनवले आणि एका महिला शिक्षीकेला तोंडी आदेशावर कामावरून कमी करून त्यांचे 15 लाख रुपये घेतले आहेत. या प्रकरणी…

तोतय्या पोलीसांनी 68 वर्षीय व्यक्तीला फसवले

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस असल्याची बतावणी करून फसवणुक करण्याचे प्रकार काही बंद होत नाहीत. 8 ऑक्टोबर रोजी सुध्दा एका 68 वर्षीय व्यक्तीची अशी फसवणूक झाली आहे. रामनगर हाऊसिंग सोसायटी हनुमानगड येथे राहणाऱ्या बापुराव…

विशेष पथकाने देगलूरमध्ये 1 लाख 92 हजारांचा प्रतिबंधीत जर्दा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकातील एका पथकाने आज देगलूर-उदगीर रस्त्यावर 1 लाख 92 हजार 200 रुपयांचे प्रतिबंधीत केलेल्या जर्दाचे 480 पुडे जप्त केले आहेत. पोलीसांनी दिलेल्या…

स्थानिक गुन्हा शाखेने 2 लाख 37 हजारांचे 19 मोबाईल जप्त केले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 2 लाख 37 हजार रुपये किंमतीचे 19 मोबाईल हस्तगत केले आहेत. या तिघांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

विमानतळ पोलीसांनी गुन्हा उघडताच 12 तासात चोरटे पकडले ; समाजाचे दुर्देव दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हा घडल्यानंतर 12 तासात विमानतळ पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दुचाकी गाड्या असा 3 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन चोरट्यांसोबत दोन विधीसंघर्षग्रस्त…

error: Content is protected !!