Category: महत्वाच्या बातम्या

का.देवानंद हनमंते यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-25 जुलै रोजी 2012 रोजी एका वादात का.देवानंद हनमंते यांचा खून झाला होता. त्यांचे मित्र मंडळी तेंव्हापासून दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. यंदाही हा कार्यक्रम आज त्रिरत्न विहार…

नांदेड तहसील कार्यालयात कोतवाल झाला नायब तहसीलदाराचा साहेब ?

नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत कर्तव्यदक्ष सर्वसामान्य नागरीकांचे त्रास पाहण्याची इच्छा असणाऱ्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात नांदेड तहसील कार्यालयामध्ये कोतवाल असलेल्या सावकाराच्या हातात नायब तहसीलदाराला शिकवण देण्याचा नवीन कारभार सुरू झाला आहे. त्यामुळे…

भोसी येथे घरफोडे; धर्माबादमध्ये जबरी चोरी, हिमायतनगरमध्ये किराणा दुकान फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे भोसी ता.भोकर येथील एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 85 हजार रुपयंाचा ऐवज चोरला. तसेच धर्माबादच्या फुलेनगर येथून एका घरात घुसून चोरट्यांनी चाकूच्या धाकावर 68 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला…

जवाहरनगर येथे घर फोडले; विशालनगरमध्ये मंदिराची दोनपेटी फोडली; ट्रकचे दोन टायर चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-जवाहरनगर तुप्पा येथे एका घरातून चोरट्यांनी 2 लाख 67 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरला आहे. विशालनगर येथील गणपती मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी 50 हजार रुपये चोरले आहेत. एका ट्रकचे दोन…

पोलीस अधीक्षक कार्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांना अभिवादन

नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस अधिक्षक कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. 23 जुलै हा दिवस भारतीय स्वातंत्र्यातील महापुरूष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस…

आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत

नांदेड- आर्थीकदृष्टया दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग तसेच इतर मागास वर्ग या प्रवर्गातील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात 50 टक्के ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्यात आला आहे.…

पोलीस अधिकाऱ्याच्या जचाला कंटाळून पोलीस पाटलाची आत्महत्या

हदगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ करून गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या छताला गळफास घेवून…

सकल मराठा समाजाने जवळाबाजार जि.हिंगोली येथील सहाय्यक पोलीस निरिक्षकाच्या निलंबनाची मागणी केली

नांदेड(प्रतिनिधी)-असोला धोबळे ता.औंढा जि.हिंगोली येथे एका सेवाकावर झालेल्याा प्राणघातक हल्यानंतर हिंगोली पोलीस अधिक्षकांनी निवेदनकर्त्यांना चांगला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने आज एका शिष्टमंडळा विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत…

मुखेडमध्ये घरे फोडून चोरी ; शहरातील श्रीनगर भागात महिलेची बॅग हिसकावली

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरातील होळकर नगर येथे 20-21 जुलैच्या रात्री चोरट्यांनी एका पेक्षा जास्त घरेफोडून 61 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरू नेला आहे. तसेच रामदेव ज्वेलर्स श्रीनगर येथे दुपारी 12 वाजता एका…

रिठा ता.भोकर येथून 23 वर्षीय युवक गायब

नांदेड(प्रतिनिधी)-रिठा ता.भोकर येथून एक 23 वर्षीय युवक गायब झाला आहे. या संदर्भाने भोकर पोलीसांनी मिसिंग प्रकरणात नोंद केली असून त्याच्या शोधासाठी शोध पत्रिकार प्रसारीत केली आहे. सुधाकर दिगंबर मोरे यांनी…

error: Content is protected !!