महत्वाच्या बातम्या उभ्या ट्रकमधील दहा टायर पाच डिस्क चोरले July 22, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-एका उभ्या ट्रकचे दहा टायर आणि पाच डिस्क तीन जणांनी चोरून 1 लाख 60 हजारांचा ऐवज नेल्याची तक्रार तीन लोकांविरुध्द दाखल झाली आहे. गुरूनाथ उत्तम चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या चळवळीतील सच्चा नेत्यांना बळ द्या-प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन July 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड-आंबेडकरी चळवळीच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या आणि संधी साधू नेत्यांपासून आता सावध होण्याची वेळ आली असून चळवळीतील सच्चा नेत्याच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील नेते प्राध्यापक राजू…
महत्वाच्या बातम्या दोन जागी नोकरी करून लाखो रूपये पगार उचलून शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षकासह संस्था चालकाविरूद्ध गुन्हा दाखल July 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आश्रम शाळेत शिक्षक आणि केंद्रीय विद्यालयात अशा दोनजागी शिक्षकांची नोकरी करून 8 लाख 58 हजार 763 रूपये अशी दुहेरी पगार उचलणाऱ्या शिक्षकास आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला आरोपी करण्यात आले आहे. हा प्रकार…
महत्वाच्या बातम्या सर्वोच्च न्यायालयात दाद मिळाली नाही म्हणून एक वर्षापूर्वी घडलेल्या खून प्रकरणात एकाला दोन दिवस पोलीस कोठडी July 21, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- सन 2023 मध्ये घडलेल्या एका खुन प्रकरणातील संस्थेचे अध्यक्ष यांना अटक झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. माने यांनी त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात दोन शिक्षकांविरूद्ध…
महत्वाच्या बातम्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन July 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड :- शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर…
नांदेड महत्वाच्या बातम्या हलके मोटार वाहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी एमएच 26-सीपी नविन मालिका July 20, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- परिवहन्नेतर संवर्गातील हलके मोटार वाहन (LMV-NT) वाहनांसाठी एमएच26-सीपी (MH26-CPG) ही नविन मालिका सोमवार 22 जुलै पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल…
महत्वाच्या बातम्या नांदेडच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी शासनापुढे नांगी टाकली July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी शासनाच्या से नंतर न्यायालयासमक्ष नांगी टाकली आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे लाडके पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गातील अडथळा दुर होण्याची तयारी सुरू झाली आहे. 9 जुलै…
महत्वाच्या बातम्या 22 वर्षीय युवकाचा खून करणारे तिन मारेकरी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-17 जुलै रोजी गौतमीनगर बळीरामपूर येथे अमोल रामेश्र्वर लांडगे या 23 वर्षीय युवकाचा खून झाला होता. सलग तिसऱ्या दिवशी हा तिसरा खून होता. योगेश्र्वरांनी या बाबीला गांभीर्याने घेतले आणि 18…
महत्वाच्या बातम्या आमदापुर येथे घरफोडून 48 हजारांची चोरी July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आमदपुरा ता.देगलूर येथे एका घरातून चोरट्यांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चंद्राबाई व्यंकटराव मंदिरलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जुलैच्या रात्री 10 ते 18 जुलैच्या पहाटे 3 वाजेदरम्यान…
महत्वाच्या बातम्या वाघाळा रस्त्यावर युवकावर जिवघेणा हल्ला July 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शाहुनगर, वाघाळा रस्त्यावर झालेल्या जिवघेणा हल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय भगवान जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उघड्या रस्त्यावर लघुशंका का करतोस महिला, बाया असतात असे…