नांदेड महत्वाच्या बातम्या यादव अहिर गवळी समाजाच्या सामूहिक विवाह मेळाव्यात 28 जोडपी होणार विवाहबद्ध अंतिम पत्रिका प्रकाशित January 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड -भांडीरवन, द्वारिकाधाम, नरहर कुरुंदकर हायस्कुल मैदान, कौठा, नांदेड येथे दिनांक 2 आणि 3 फेब्रुवारी 2025 रोजी श्री यादव अहिर गवळी समाज सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या अन्यथा बेरोजगार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदारांना घेराव : राहुल साळवे January 17, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- संजय गांधी निराधार योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा आहे, अशा घटकांनी समाजातील इतर घटकांवर अवलंबून न राहता स्वतःला आत्मविश्वासाने जगता…
नांदेड महत्वाच्या बातम्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सहकार्य ; नागार्जुना पब्लिक स्कुलचा गौरव January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड : -नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत प्रशिक्षण व अन्य निवडणूक कार्यासाठी मदत करणाऱ्या नागार्जुन पब्लिक स्कूलच्या कर्मचाऱ्यांचा आज जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. नागार्जुना पब्लिक स्कुल ,कौठा,नांदेड या शाळेने…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून शहरातील श्रीसंत गजानन महाज मंदिर तरोडा मालेगाव रोड नांदेड येेथे दि.12 जानेवारी रोजी श्री.गजानन विजय गं्रथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. शहरातील तरोडा परिसरात असणाऱ्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्याला 20 वर्ष सक्तमजुरी January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात 65 वर्षीय व्यक्तीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि जवळपास 50 हजार रुपये रोख दंड अशी…
नांदेड महत्वाच्या बातम्या पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांच्या निलंबन आदेशाची प्रक्रिया योग्यच January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रोडे यांना निलंबित केल्याच्या आदेशावर तारखांमध्ये असलेला घोळ हा काही घोळ नसून शासकीय कागदपत्रांमध्ये असे अनेकदा घडत असते. दि.10 जानेवारी 2025 रोजी पोलीस उपमहानिरिक्षक…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र डॉ. बी. आर. आंबेडकरांप्रती बोललेल्या शब्दांसाठी अमित शाह विरुध्द न्यायालयाने घेतली दखल January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-17 डिसेंबर रोजी लोकसभेत भारताचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज कल फॅशन हो गया है। आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर.. आंबेडकर… असे उच्चा करून विरोधकांना कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र बीड आणि परभणीच्या घटनांसाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेले हत्याकांड आणि परभणी येथील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्यासाठी शासनाने न्यायालयीन चौकशी समिती गठीत केली आहे. परभणीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही.एल.आचलिया आणि…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र 30 जानेवारी रोजी जनतेने सुध्दा सकाळी 11 वाजता आहे त्या ठिकाणी 2 मिनिटे मौन/ स्तब्धता पाळावी January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या गृहविभागाने पाठविलेल्या पत्रानंतर 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता 2 मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा असे परिपत्रक जारी केले आहे.…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाची अट रद्द January 16, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-मुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेकरीता नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. . महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन…