Category: महत्वाच्या बातम्या

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चोरीच्या वाळू नेणाऱ्या दोन हायवा पकडल्या

नांदेड(प्रतिनिधी)- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन हायवा पकडल्या आहेत. ज्यामध्ये चोरीची आणि बेकायदेशीर वाळू भरलेली होती. अंगद हंसाजी कदम या पोलीस अंमलदाराने दिलेल्या तक्रारीनुसार दि. 27…

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड 

नांदेड :- मराठी पत्रकार परिषदेच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख यांनी ही निवड जाहीर…

आजचा दिवस शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, : -शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू…

गोवंश चोरी करणारे सात आरोपी पोलीस कोठडीत

नांदेड (प्रतिनिधी)-बिलोली पोलीस ठाण्यात गोवंश जातीची सहा जनावरे बेशुध्द करुन कत्तलीसाठी नेणार्‍या सात आरोपींना पकडल्यानंतर न्यायालयाने दहा दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणी इतर चार जणांचा शोध सुरु आहे.…

भाग्यनगर पोलीसांनी 12 लाख 82 हजारांचे चोरीचे सोने जप्त केले

नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह एका २५ वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून पाच घरफोड्यामधील १२ लाख ८२ हजार पाचशे रुपयांचे सोने जप्त केले आहे. या चोरट्याने या अगोदर सुध्दा बारा…

कंधार तालुक्यात महिलेचा खून करणारा आरोपी जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)-२४ डिसेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेदरम्यान सापडलेल्या ४० वर्षीय महिलेचा खुन करणार्‍या व्यक्तीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दि.२४ डिसेंबर रोजी सुरेखा वैजनाथ शिंदे…

देशात देगलूर पोलीस ठाणे उत्कृष्ट; 50 हजारांचे रोख बक्षीस

नांदेड (प्रतिनिधी)-वर्षात पोलिसांच्या होणार्‍या मूल्यांकनामध्ये सन २०२२ या वर्षासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे अशी निवड भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने केली आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या एका बैठकीनुसार…

नांदेड जिल्हा सायबर पोलीस ठाण्याने 18 लाखांचे 125 मोबाईल शोधले

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांच्या सायबर विभागाने एकूण १२५ मोबाईल पकडले आहेत. त्यांची किंमत जवळपास १८ लाख रुपये आहे. ते मालकांना परत देण्यात आले आहेत. तसेच दोन लाख ३९ हजार ६२० रुपये…

नांदेड पोलीसांनी तथाकथीत रिंदा शुटरला 24 तासात पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-मी रिंधाचा शुटर आहे, असे सांगून एका व्यापार्‍याला खंडण्ीा मागणार्‍या ३४ वर्षीय व्यक्तीला नांदेड पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. सध्या त्याला नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर…

भारतीय जनता पार्टीच्यावतीने प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी सुरू-खा.अशोक चव्हाण

नांदेड (प्रतिनिधी)-१ जानेवारी ते १५ जानेवारी या वेळे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो अ‍ॅपवर ऑनलाईन पध्दतीने किंवा ऑफलाईन या पध्दतीने नविन पक्ष सदस्यांची नोंदणी सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ…

error: Content is protected !!