महत्वाच्या बातम्या लेख डाॅ. मनमोहन सिंघजी माफ करा आम्हाला..! December 30, 2024 Kanthak Suryatal भारताचे बुद्धीवान अर्थ तज्ञ, भारताचे अर्थ मंत्री, भारताचे दोन टर्म प्रधानमंत्री असलेले डाॅ. मनमोहन सिंघजी, माफ करा आम्हाला…! आम्ही आज तुमचा अपमान केला आहे. तुमच्या जीवंतपणी केला आणि आता तुमच्या…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषात खंडेरायांची देवस्वारी उत्साहात संपन्न December 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज वेळ आमावस्याच्या मुहूर्तावर माळेगाव येथे भगवान खंडेरायांची देवस्वारी निघारी आणि पुर्ण गावभर फिरून पुन्हा मंदिरात प्रस्थापित झाली. दरवर्षी वेळ आमावस्याच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील खंडेरायाची यात्रा असते. विशेष करून पारधी…
नांदेड महत्वाच्या बातम्या 27 डिसेंबरला झालेल्या मारहाणीबद्दल पोलीसांनी आता वृत्तलिहिपर्यंत दखल घेतलेेली नाही December 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-27 डिसेंबर रोजी रात्री वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर झालेल्या हल्याची दखल आज वृत्तलिहिपर्यंत तरी पोलीस विभागाने घेतलेली नाही. कवालजितसिंघ जोगासिंघ या युवकावर 27 डिसेंबर रोजी रात्री एका व्यक्तीने…
नांदेड महत्वाच्या बातम्या 6 लाख 50 हजारांचे अख्ये जेसीबी चोरीला गेले December 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- विष्णुनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 34 हजार रुपयांचा ऐवज लांबवली आहे. कंधार तालुक्यातील मौजे फुलवळ येथे एका घरातून चोरट्यांनी 48 हजार 45 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एसव्हीएम कॉलनी…
नांदेड महत्वाच्या बातम्या युनायटेड पद्मशाली संघमची धर्माबाद कार्यकारणी बिनविरोध निवड December 29, 2024 Kanthak Suryatal नांदेड – अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघम व महाराष्ट्र राज्य युनायटेड पद्मशाली संघम राज्य अध्यक्ष रोहितशेठ ( शास्त्री) अडकटलवार, मराठवाडा अध्यक्ष जग्गनाथ बिंगेवार, अखिल भारत युनायटेड वैवाहिक समिती अध्यक्ष सुभाष…
महत्वाच्या बातम्या राजकारण नरेंद्र मोदी यांनी डॉ.मनमोहनसिंघ यांच्या अंतिमक्रियेला जागा दिली नाही त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे December 29, 2024 Kanthak Suryatal रामप्रसाद खंडेलवाल भारताच्या ईतिहासात पहिल्यांदा असे घडले की, दिल्लीमध्ये राहणाऱ्या माजी पंतप्रधानांची अंतिमक्रिया सर्वसामान्य लोकांची अंतिमक्रिया होते त्या ठिकाणी करण्यात आली. काही जणांचे मत आहे की, डॉ.मनमोहनसिंघ यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान…
नांदेड महत्वाच्या बातम्या अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धाचे उद्धघाटन 30 रोजी ;नामवंत सोळा संघाचा सहभाग! December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात मागील पन्नासाहुन अधिक वर्षापासून सुरु असलेली श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट सोमवार दि. 30 डिसेम्बर रोजी सुरु होत आहेत. खालसा…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात उद्या माळेगावच्या यात्रेला प्रारंभ;उद्या देवस्वारी व पालखी पूजन December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड : -उद्या 29 डिसेंबर रोजी माळेगाव येथे स्थानिक देवस्थानच्यावतीने तिथीनुसार देवस्वारी व पालखी पूजन होणार आहे. या सोबतच दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेचा शुभारंभ होणार आहे. प्रशासनाने या ठिकाणी…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या उमरीत खून करणारे तीन मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने पकडले December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथे झालेल्या खून प्रकरणातील तीन मारेकऱ्यांना स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. दि.26 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास मामा चौक उमरी येथील बसस्टॅंड जवळ एका 30 वर्षीय युवकाचा खून…
नांदेड महत्वाच्या बातम्या जिवे मारण्याची धमकी देवून 60 हजारांची चैन हिसकावली December 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-यशनगरी वाडी(बु) नांदेड येथे दोन जणांनी एका घरात बळजबरी प्रवेश करून 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून नेली आहे. दयानंद माधव वारकड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 डिसेंबरच्या रात्री…