Category: महत्वाच्या बातम्या

हदगाव आणि नांदेड शहरातील विनायकनगरमध्ये 4 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीसांनी प्रसिध्दीसाठी पाठवलेल्या प्रेसनोटनुसार हदगाव येथे 2 लाख 58 हजार किंमतीचा सोन्या-चांदीचे ऐवज लंपास झाला आहे. विनायकनगर भागात एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 41 हजार रुपयांचा ऐवज…

सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या संपत्तीची योग्य गुंतवणूक करा- अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव

नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक संपत्तीला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून त्याचा परतावा मिळवा आणि आनंदाने जीवन जगा असा सल्ला देत अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस…

शस्त्र परवाना नुतनीकरण करून घेण्याचे आवाहन  

नांदेड :- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत निर्गमीत, अभिलेखात नोंद असलेले शस्त्र परवाने ज्याची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात येत आहे अशा शस्त्र परवानाधारकांनी त्यांचा शस्त्र परवाना पुढील…

पत्रकार संजय बुडकेवार यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी) -दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक संजय बुडकेवार यांचे आज पहाटे ३ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुजरातमधील कुबेर येथे दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ४८ वर्षांचे होते. अत्यंत संयमी, मितभाषी…

बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी

बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल आढावा बैठक संपन्न नांदेड- जिल्ह्यात बालविवाह होवू नये यासाठी महिला बाल विकास विभाग, युनिसेफ एसबीसी 3 च्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 18 वर्षाखालील…

अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून तिचा मारेकरी शोधला

सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया हिंगोली पोलीसांनी केली हिंगोली(प्रतिनिधी)-औरंगाबादमध्ये खून करून पोलीस ठाणे औंढा नागनाथच्या हद्दीत महिलेचे प्रेत टाकून गायब झालेल्या व्यक्तीला हिंगोली पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. दि.24 डिसेंबर रोजी…

आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराला १ जानेवारीपासून सुरुवात

नांदेड (प्रतिनिधी) – गेल्या ३० वर्षांपासून एकाहून एक दर्जेदार आणि विक्रमी यश प्राप्त करणाऱ्या नाटकांची निर्मिती करणारी महाराष्ट्रातील नामांकित नाट्य संस्था ‘ आई क्रिएशन्स,नांदेड ‘ च्या वतीने नाट्य,सिनेमा आणि मालिका…

अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच व्हाटसऍपवर क्राईम ग्रुप

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही शब्द गुंड व्हाटसऍप गु्रप चालवतात. आपल्याला ज्या ठिकाणातून काही मोदक जमा करायचे आहेत. त्या ठिकाणचे काही फोटो त्या व्हाटसऍप गु्रपवर टाकून त्याच्यावर…

नांदेड जिल्ह्यातील 52 पोलीसांना पदोन्नती

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील 26 पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच 26 पोलीस नाईक पदाच्या पोलीसांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेडचे पोलीस अधिक्षक…

मोरबाबासह सेवादाराविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-27 डिसेंबर रोजी कमलजितसिंघ जोगासिंघ बैस यांच्यावर झालेल्या हल्याप्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गंभीर स्वरुपाच्या दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे. कमलजितसिंघ जोगासिंघ बैस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.27 डिसेंबर रोजी माझा ऍटो क्रमांक…

error: Content is protected !!