Category: महत्वाच्या बातम्या

वेडसर अवस्थेत सापडला 45 ते 50 वर्षाचा माणुस

नांदेड(प्रतिनिधी)- 45 ते 50 वर्षाचा एक मनोरुग्ण सदृश्य सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतांना मिळून आला आहे. या व्यक्तीची ओळख असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वजिराबादचे पोलीस…

दिव्यांगांच्या आंदोलनाला अंशत: यश

नांदेड(प्रतिनिधी)-आज दिव्यांग मतदारांनी आपले मतदानपत्र परत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडलेल्या ठिय्या आंदोलनाला अंशत: यश आले असून जिल्हा प्रशासनाने तुमच्या सर्व मागण्या लवकरात लवकर आढावा बैठकीचे आयोजन करून त्या मागण्यांना दिशा…

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बैठक

नांदेड: -राज्याची राजभाषा असलेला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक नुकतीच पार…

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ २९ जानेवारीला

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दीक्षान्त समारंभ पार पडणार नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सत्ताविसावा दीक्षान्त समारंभ दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा.…

देशात 942 वर्दीधाऱ्यांना राष्ट्रपती पदक; नांदेडमधील दोघांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-देशभरातील 942 विविध विभागतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतीच्यावतीने मिळणारे पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात शौर्य पदक प्राप्त करणारे-95, प्रतिष्ठीत सेवेसाठी पदक प्राप्त करणारे-101, गुणवत्ता पुर्ण सेवा देणारे-746 जणांचा समावेश…

लालपरी महागली

नांदेड(प्रतिनिधी)-आज 25 जानेवारीचा सुर्योदय होण्यापुर्वीच्या रात्री 12 वाजेपासून एस.टी.दरात वाढ करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पुर्वी प्रत्येक टप्पा अर्थात 6 किलो मिटरसाठी असणारा दर जवळपास 4 रुपयंानी वाढला आहे. विभाग…

डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर गायकवाड यांचे निधन ;सायंकाळी 5 वाजता अंतिम निरोप

नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगर येथील ज्येष्ठ उपासक सुधाकर भिमराव गायकवाड यांचे आज निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल आणि शांतीधाम स्मशानभुमी येथे त्यांना अंतिम निरोप देण्यात येईल.…

ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा

नांदेड : -डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक…

अर्धापूर पोलीसांची जबरदस्त कामगिरी; दोन ठिकाणी गुटखा पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी एकाच दिवसात दोन ठिकाणी गुटखा पकडून अत्यंत उत्कृष्ट कार्यवाही केली आहे. या दोन प्रकरणात मिळून अर्धापूर पोलीसांनी गुटखा आणि गुटखा वाहतुक करणारे वाहन अशा एकूण 5 लाख 90…

सार्वजनिक बांधकाम विभागात झारीतील शुक्राचार्य मुख्य अभियंता पांढरे-रिपब्लिकन सेनेचा आरोप

नांदेड(प्रतिनिधी) – शिवाजीनगर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, दधीची मार्ग या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदाराला तीन वर्ष काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी जिल्हाधिकारी…

error: Content is protected !!