Category: महत्वाच्या बातम्या

मारतळा येथे 65 हजार रुपयांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे मारतळा ता.लोहा येथे एक ईलेक्ट्रीक साहित्याचे मोबाईल दुकान फोडून चोरट्यांनी 65 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. पंडीत उर्फ पुंडलिक अप्पाराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 एप्रिलच्या रात्री…

नांदेड शहरातील पंपटवार सुपर मार्केटला भीषण आग; आतापर्यंत आग विजवण्यासाठी अठरा गाड्या तैनात

नांदेड-शहरातील हिंगोली गेट कॉम्प्लेक्समधील पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये भीषण आग . या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या तैनात करण्यात आल्या. आग सुमारे ६ तासांपासून…

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम गरजेचे-अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर

नांदेड –शिक्षण हा महत्त्वाचा विषय असून विद्यार्थी घडविण्याचे व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण देण्यासाठी नावीण्यपूर्ण उपक्रमाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पी.एस.…

 नांदेड तहसील कार्यालय येथे  लोकशाही दिन संपन्न

नांदेड :-आज तहसील कार्यालय नांदेड येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन संजय वारकड तहसीलदार नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी उपाधीक्षक भूमि अभिलेख यांच्या अनुषंगाने एक लोकशाही दिनामध्ये प्रकरण प्राप्त त्वरित प्रकरणावर…

टंचाई व नियोजनसंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची आढावा बैठक 

जलसंधारण व टंचाई निवारण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचे आदेश नांदेड:- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज आपल्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये विविध…

चांगल्या माणसाच्या सहवासात मी घडलो म्हणून गावाचा विकास करू शकलो-पद्मश्री चैत्राम पवार

नांदेड (प्रतिनिधी)-मला लहानपणापासूनच समाजातील खूप चांगल्या लोकांचा सहवास लाभला. तस-तसी माझ्या विचारात प्रगल्भता येत गेली. त्याच प्रमाणे मी गावाचा विकास व सेवा केली. यामध्ये मला सर्वांनी साथ दिली आणि गावाचा…

भारताच्या लाचखोरीची आणि भ्रष्टाचाराची प्रशंसा जगात सुरू झाली आहे

आम्ही खाऊ देणार नाही आणि आम्ही खाणार नाही या घोषणेसह 2014 मध्ये सुरू झालेला भारतीय जनता पार्टीचा खेळ आज परिस्थितीत जगासाठी सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे केंद्र, लाचखोरीने ग्रासले भाग अशी होत…

बाफना टी पॉईंट ते देगलुर नाका भागातील अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका व पोलीस विभागाची जंबो करवाई

*१४० अतिक्रमण धारकांवर कारवाई करुन तब्बल २ ट्रक माल जप्त* नांदेड – शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी व वाहतुकीची समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोणातुन दक्षिण नांदेड भागातील अतिशय रहदारीचा म्हणुन ओळखला जाणारा…

न्यायपालिकेवर अर्नगल आरोप करणाऱ्यांनी स्वत:चा ईतिहास सुध्दा एकदा तपासायला हवा

न्यायपालिकेवर होणाऱ्या आरोपांमध्ये हळूहळू त्रिव शब्दात कटाक्ष केले जात आहे. गोदी मिडीया त्या कटाक्षांना बडी खबर या शब्दात महत्व देत आहे. परंतू आमच्या मते ही सर्व बालिश वक्तव्य आहे. कारण…

10 फेब्रुवारीच्या नांदेड गोळीबार प्रकरणात हॅप्पी पॅशिया मुख्य सुत्रधार

नांदेड(प्रतिनिधी)-10 फेबु्रवारी रोजी शहिदपुरा भागात झालेल्या गोळीबाराम एका युवकाचा मृत्यू आणि एक जखमी असा प्रकार घडला. त्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण 8 जणांना अटक झाली. त्यात काही जण पंजाबचे…

error: Content is protected !!